Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

एसआयआर प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज तात्काळ उपलब्ध करा; महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

  बेळगाव : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना अर्ज (Enumeration Forms) तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन केली. माजी नगरसेवक …

Read More »

छत्रपती शहाजी महाराज समाधीस्थळ विकासासाठी श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज नेते किरण जाधव यांच्यात चर्चा

  भाजप नेते किरण जाधव यांचे प्रमोदजी मुतालिक यांच्याकडून कौतुक बेळगाव : श्रीराम सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. प्रमोदजी मुतालिक यांनी सकल मराठा समाज व भाजपचे नेते श्री. किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान होदगीरे (औदीगिरी) येथील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांवर …

Read More »

येळ्ळूर हणमंतगौड नगर येथील वीज समस्या कायमस्वरूपी दूर

  बेळगाव : येळ्ळूर हणमंतगौड नगर येथील नागरिकांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे हणमंतगौड नगर येथील लाईटची समस्या मांडून प्रत्यक्षात निदर्शनाला आणून दिली होती. सतीश पाटील यांनी त्वरित हेस्कॉम अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून, कागदपत्रांची पूर्तता करून कामाला मंजुरी घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून उमेश पाटील यांच्या घरापर्यंत …

Read More »

चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग; मोर्चा तात्पुरता स्थगित

  बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती नळांद्वारे दूषित व गटारमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर समस्येचे तातडीने निराकरण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चव्हाट गल्लीतील नागरिकांनी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. आज …

Read More »

उद्या मराठी भाषिक प्रतिनिधी घेणार बेळगाव महानगरपालिका आयुक्तांची भेट

  बेळगाव : बेळगाव शहरात मतदार फेर निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेचे अर्ज फक्त कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आले असून, बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने सदर अर्ज मराठीत उपलब्ध करून द्यावेत यासाठी महानगर पालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र …

Read More »

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक ८ जुलैला; सीमावासीयांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला दिशा देणारी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरलेली उच्चाधिकार समितीची बैठक आता बुधवार दि. ८ जुलै रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. यापूर्वी ही बैठक ३० जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ती रद्द करण्यात …

Read More »

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उदघाटनच्या दिवशी संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

वाघवडे हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. पाटील होते. शाळेचे मुख्याध्यापक भारत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर …

Read More »

सखी ग्रुपचा वटपौर्णिमा महिला मेळावा उत्साहात; विविध स्पर्धांनी रंगली सांस्कृतिक पर्वणी

बेळगाव : महिलांमध्ये सांस्कृतिक परंपरांचे जतन, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुपच्या वतीने दि. 26 जून रोजी खडेबाजार येथील श्री नामदेव देवकी संस्थेत आयोजित करण्यात आलेला वटपौर्णिमा विशेष महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सुमारे 80 महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीत भाजीपाला व फळ कोरीवकला स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने “निसर्ग आणि वन्यजीव” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भाजीपाला व फळ कोरीवकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत डी.फार्म., बी.फार्म. आणि एम.फार्म. विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारच्या भाजीपाला व फळांपासून आकर्षक व कल्पक कलाकृती …

Read More »