निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी मागून म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर येथील निलेश सूर्यवंशी यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक मिळून १० हजार १ रुपयांचे रोख बक्षीसव ५ फुटी ढाल मिळविले. अनुज अण्णासाहेब हवले व भरत हवले यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »पिढ्यान् पिढ्या बैलगाड्यांतून होतोय ऐन उन्हात ‘भक्तीचा प्रवास’
जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगाव मधील भाविकांनी जपली परंपरा निपाणी (वार्ता) : अनेक पिढ्यांपासून चैत्रात होणाऱ्या श्री जोतिबा यात्रेत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. पण एक परंपरा मात्र अखंड राहिली ती म्हणजे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी बैलगाड्यान येण्याची. बेळगाव परिसरातील अनेक गावातील भाविक पिढ्यान् पिढ्या भक्तिभावाने जपलेली ही …
Read More »दक्षिण भारत जैन सभेच्या वर्धापन दिनी बोरगावच्या मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचा १२७ वर्धापन दिन कोल्हापूर येथे पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षीताई पाटील यांचा गौरवशाली सन्मान करण्यात आला. दक्षिण भारत जैन सभा व तिची पहिली शाखा जैन महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. समारंभात अरिहंत उद्योग समूहाच्या मीनाक्षी रावसाहेब …
Read More »सर्वोत्तम श्राविका पुरस्काराबद्दल मीनाक्षी पाटील यांचा निपाणीत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांचा निपाणी शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. सहकाररत्न उत्तम पाटील, विनयश्री अभिनंदन पाटील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निलांबरी तारळे, यशोधन तारळे …
Read More »मनशांतीसाठी दानधर्म, परोपकार आवश्यक : राजेंद्र वडर- पवार यांचे मत
भिमापुरवाडीत अखंड हरिनाम सप्ताला प्रारंभ निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात प्रत्येकाला कामातून वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय कामातील ताणतणावामुळे अनेक व्याधी घडत आहेत. त्यापासून दूर राहण्यासाठी साधू संतांच्या सहवासात काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून मिळणारी शक्ती वेगळी असून प्रत्येकाने त्यासाठी भक्ती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव असून त्याला …
Read More »बेनाडीत शनिवारपासून बिरदेव यात्रेनिमित्त भाकणुकीसह धनगरी ओव्यांचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरदेव यात्रा शनिवार (ता.४) ते रविवार (ता.५) अखेर आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धनगर समाजाचे अध्यक्ष अविनाश हजारे यांनी दिली. यात्रेनिमित्त शनिवारी (ता.४) सायंकाळी येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराजवळ परिसरातील गावातील वालंग जमणार …
Read More »आप्पाचीवाडी पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास टाळे ठोकणार
रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; शुक्रवारी दिली पुलाच्या ठिकाणी भेट निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देऊन दुर्लक्ष केले आहे. पुलाचे काम सुरू करण्यासाठी उद्घाटन होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांची घटनास्थळी बैठक घेतली. त्यावेळी …
Read More »साखरवाडीतील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. पाटील यांच्याकडून ५१ हजाराची देणगी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील साखरवाडी येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कार्यास सर्व स्तरांतून भाविक सढळ हाताने मदत करत आहेत. येथील सुप्रसिद्ध डॉ. एम. बी. पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी मंदिर निर्माण कार्यास सुपूर्द केली. हनुमान जयंती निमित्ताने मंदिरा ठिकाणी …
Read More »बोरगाव वड्डर समाजातर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.हनुमान जयंतीच्या निमित्ताने बोरगाव येथे वड्डर समाजातर्फे वतीने आयोजित हनुमान जयंती उत्सव प्रसंगी मूर्तीस अभिषेक घालून महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आला. …
Read More »‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने निपाणी दणाणली
दुपारपर्यंत भाविकांची गर्दी ; पाळणासह सुंठवडा वाटप निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.२) विविध ठिकाणी हनुमान जयंती झाली. त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्वत्र ‘बजरंग बली की जय’ चा जयघोष सुरू होता. यावेळी महिलांनी पाळणा सादर केल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आले. येथील साखरवाडीतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta