खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक बुधवारी (ता. ३) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री उपस्थित होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत आणि मागील अहवाल …
Read More »मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची दमदार सुरुवात; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करून आपल्या कारभाराची दमदार सुरुवात केली आहे. राज्यात तीन वर्षांनंतर नेतृत्व बदल झाले असून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक नुकतीच …
Read More »राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार शपथबध्द
जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री; १३ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न बंगळूर : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण घोषणांच्या वातावरणात कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी राज्याचे २५वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दलित समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपदाची …
Read More »मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार, कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची तसेच कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याबद्दल बुधवारी (ता.३) येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटप करत आपल्या नेत्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. राज्याच्या विकासाला …
Read More »निपाणीत घनकचरा वर्गीकरणाला बगल
सर्रासपणे नियमांचे उल्लंघन; प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची निपाणी नगरपालिकेने प्रभावी अंमलबजावणीन केल्याने शहरवासीयांनी कचरा वर्गीकरण सक्तीला ठेंगा दाखविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आयुक्तांना दंडात्मक …
Read More »स्तवनिधी पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रमातील ‘पारस धर्म’ संस्कार शिबिरास प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्याद्वारे स्थापित श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम (गुरुकुल) स्तवनिधी (गवाण) येथे ‘पारस धर्म संस्कार शिबिर २०२६’ पार पडले. चार दिवस मोफत झालेल्या या शिबिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. निपाणी शहर व परिसरातील मराठी आणि कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या शिबिराला …
Read More »मेजर प्रा. डॉ. अशोक डोनर यांची देवचंद कॉलेजच्या उपप्राचार्यपदी निवड
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक मेजर डॉ. अशोक डोनर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकार्याचा हा यथोचित सन्मान मानला जात आहे. मेजर डॉ. डोनर यांनी गेली ३२ वर्षे देवचंद कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली …
Read More »दहा लाख कि. मी. धावलेल्या भंगार बस रस्त्यावर
प्रदूषणासह प्रवाशांचा जीव टांगणीला निपाणी (वार्ता) : ‘कमी खर्चात आगार चालवायचे आणि प्रशासनाकडून बक्षिसे मिळवायची’ या अधिकाऱ्यांच्या खटाटोपामुळे निपाणी आगारातील बसची अवस्था नाजूक झाली आहे. नियमानुसार बसेस सुरळीत चालण्यासाठी दहा लाख किलोमीटर रनिंगची मर्यादा असताना या आगारात त्यापेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या बस अद्यापही प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. या भंगार …
Read More »डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बेळगावातून सतीश जारकीहोळी घेणार मंत्री पदाची शपथ
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या नव्या सरकारच्या स्थापनेला बुधवारी सायंकाळी औपचारिक सुरुवात होत असून, नव्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात १४ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सतीश …
Read More »विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी कौशल्याधारीत शिक्षण आवश्यक
कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभा निपाणी (वार्ता) : सध्याचे शिक्षण पूर्वीच्या शिक्षणापेक्षा खूप वेगळे असून जग वेगाने पुढे जात आहे आणि त्यामुळे, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तके आणि परीक्षांपेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांना विचार करायला, समस्या सोडवायला, संवाद साधायला, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कौशल्य-आधारित शिक्षण हे गरजेचे असल्याचे मत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta