निपाणीत झाली सकल मराठा समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : मराठा समाजाचे कॉंग्रेसचे कर्तबगार आमदार संतोष लाड यांना कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी राज्यातील समस्त मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील सर्वपक्षीय मराठा समाजातर्फे त्यांना डी. के. शिवकुमार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची संधी देण्याची मागणी निपाणी येथील मध्यवर्ती …
Read More »पेरणीची घाई टाळा, अन्यथा होईल घोटाळा
१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला निपाणी (वार्ता) : आगामी खरीप हंगामात एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या आधारे पेरणी करण्याची घाई न करता किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन येथील कृषी विभागाने तालुक्यातील …
Read More »वर्षभरापासून नगरपालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा बंद
अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी; ‘लेट लथीपांना’ विचारणार कोण निपाणी (वार्ता) : विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्यात आले आहेत. पण निपाणी नगरपालिका कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन व शहरापासून बंदच आहे. त्यामुळे कोणत्या अधिकारी व कर्मचारी कधी येतात कधी जातात, याची नोंद ठेवणे कठीण झाले आहे. …
Read More »बैलगाडीवानाचा मुलगा बनला ‘अग्निवीर’
निपाणीत मिरवणूकीने स्वागत; हालाख्याच्या परिस्थितीतही मिळविले यश निपाणी (वार्ता) : बेताच्या आर्थिक परिस्थितीत बैलजोडीचे संगोपन करीत बैलगाडी हाकत संसाराचा गाडा ओढणाऱ्या येथील बैलगाडीवानाच्या मुलाने कठिण अग्निवीर परीक्षा पार करत भारतीय सेनेत आपले स्थान भक्कम केले आहे. येथील भीमनगर वसाहतीतील संदीप कांबळे या बैलगाडीवानाचा मुलगा प्रथमेश संदीप कांबळे असे या …
Read More »हृदयविकाराने दगावलेल्या गाय मालकांना लाखाची भरपाई देण्याची रयत संघटनेची मागणी
निपाणी (वार्ता) : दूध उत्पादनातून कुटुंबाला हातभार लागण्याच्या उद्देशाने जत्राट शेतकरी जनार्दन कृष्णा हारदारे यांनी आठ दिवसांपूर्वी बाजारातून १ लाख ३० हजार रुपये किंमतीची गाय बाजारातून खरेदी केली होती. पण अचानक हृदयघाताने सोमवारी (ता.१) रात्री त्या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबीयांना शासनाकडून १५ ते २० हजाराची आर्थिक मदत …
Read More »अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या बिदर जिल्हाध्यक्षपदी तुकाराम मोरे यांची निवड
धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या शिफारशीनुसार परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी बिदर जिल्हाध्यक्षपदी तुकाराम मोरे यांची निवड जाहीर केली. या निवडीमुळे बिदर जिल्ह्यातील मराठी साहित्यिक व मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित ३२ वे …
Read More »नेत्यांचे लक्ष राजकारणाकडे, शेतकऱ्यांचे आभाळाकडे!
बियाण्यांचे वाटप सुरू झाल्याने पावसाची प्रतीक्षा निपाणी (वार्ता) : यंदा २५ मे पासून रोहिणी नक्षत्रला सुरुवात झाली आहे . त्या पार्श्वभूमीवर निपाणी भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. सध्या राजधानीतील राजकारणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळीसह कार्यकर्त्यांचे लक्ष राजकीय घडामोडी …
Read More »शिवकुमार – सिद्धरामय्या आज दिल्लीत
मंत्रिमंडळ यादीला अंतिम स्वरूप, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा बंगळूर : नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भात काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार डी. के. शिवकुमार आज (सोमवारी) दिल्लीला रवाना झाले. मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी असल्याने मंत्रिमंडळ रचना काँग्रेस नेतृत्वापुढे मोठे आव्हान ठरले आहे. डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या …
Read More »खानापूरात मराठी माध्यम विभागाचा शुभारंभ; शाळा प्रारंभोत्सव उत्साहात
खानापूर : खानापूर शहरात यंदापासून सुरू झालेल्या सरकारी माध्यमिक शाळेच्या मराठी माध्यम विभागाचा उद्घाटन सोहळा आणि शाळा प्रारंभोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते नव्या मराठी माध्यम विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतचे कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री, शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, पालक, विद्यार्थी आणि …
Read More »राज्यात पंचहमी योजना ठरली उपयुक्त
योजना कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव; योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने राबवलेली पंचहमी गॅरंटी योजना निरंतरपणे कार्यरत असून पदाधिकारी व सदस्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी पंचहमी योजनेचा लाभ मिळवून देताना संबंधितांच्या आकडेवारी योग्य पद्धतीने देण्याचे निर्देश दिले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta