Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

विद्यार्थ्यांना आता सुती मिक्स कापडाचे गणवेश

  यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रारंभ निपाणी (‌ वार्ता) : समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी गणवेशाच्या दर्जाबाबत तक्रारी असल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पॉलिस्टर ऐवजी सुती मिक्स कापडाचे गणवेश देण्यात येत आहेत. सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत गणवेश योजनेत राज्य शासनाने बदल केले आहेत. आगामी …

Read More »

भ्रष्ट कर्मचाऱ्याची बदली न केल्यास नगरपालिकेसमोर उपोषण

  आयुक्तांना दिले निवेदन; उतारे देण्यासाठी रकमेची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेतील कार विभागामधील कर्मचारी राहुल कदम हे कराच्या रकमेची अधिक रक्कम मागणी करीत आहेत ती रक्कम दिलेल्या नागरिकांनाच उतारे व इतर कागदपत्रे देत आहेत. याशिवाय एजंटातर्फे येणाऱ्या नागरिकांना तात्काळ उतारे दिली जात आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे आठवड्याभरात …

Read More »

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, शहरांतर्गत येणारे अनेक भाग मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत ऐन उन्हाळ्यात जलवाहिन्यांना गळती लागत आहे. चारच दिवसांनी बेळगाव नात्यावरील जलवाहिनीची दुरुस्ती केली होती. पण आता पुन्हा घरची लागल्याने नागरिकांना कुठे सहा ‌ दिवस तर …

Read More »

निपाणीत सोमवारपासून बियाण्यांचे वाटप

  एकरी ३० किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शिवार तयार ठेवले आहे. सोमवारपासून (ता.१) येथील रयत संपर्क केंद्रातर्फे सोयाबीन व इतर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि शेताचा उतारा आवश्यक आहे. सदरची …

Read More »

शाळेच्या छतांच्या दुरुस्तीवरून पीडीओंची झाडाझडती

  तहसीलदार मुंजे यांची मानकापूरला भेट ; तात्काळ दुरुस्तीचे आदेश निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि …

Read More »

शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ

  पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. पण शुक्रवारपासून आणि शनिवारी दोन दिवस शाळा स्वच्छतेची कामे झाल्याने सोमवारी (ता.१) विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहेत. दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतेविषयी काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरू केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी दोन …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी

  निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी व संचालकांनी १८ कोटी रुपयेची ५० हजार क्वींटल साखरेची चोरी केली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले असून उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक …

Read More »

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी डी. के. शिवकुमार यांची निवड

  बुधवारी लोकभवनात होणार शपथविधी बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शनिवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आता शिवकुमार राज्यपालांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. दरम्यान, बुधवारी (ता. ३) बंगळुरातील लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये हा …

Read More »

निपाणीत नवविवाहितेची गळफासाने आत्महत्या

  सासरकडून मानसिक छळाचा आरोप; सासूविरोधात पोलिसात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : सासरकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून लग्राच्या ३९ व्या दिवशी नवविवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना निपाणी येथे उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय ३६, रा. हरीनगर १ ली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद शहर …

Read More »

चोरी करून विकलेले ४ लाखाचे मोबाईल दिले मालकांना; निपाणी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

  निपाणी (वार्ता) : आठवडी बाजार, यात्रा, जत्रा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २१ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत …

Read More »