बेळगाव : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगळी आणि आयुक्त कार्तिक एम. यांच्या हस्ते गंगापूजा करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, जलाशय तुडुंब भरल्या नंतर गंगापूजन एक आनंदाचा क्षण आहे. शहरातील …
Read More »फ्रेंचायजीच्या आमिषाने बेळगावच्या महिलेची १ कोटी ६५ लाखांची फसवणूक
बेळगाव : नामांकित कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवून बेळगावातील एका महिलेची तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील ‘फॅब्रिको क्लिनिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावाने हा प्रकार घडला असून, याप्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्वतीनगर येथील श्वेता …
Read More »विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देणारे मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, आपल्या आवडीनिवडी व क्षमतांचा विचार करून योग्य क्षेत्राची निवड करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. …
Read More »पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक
बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला. सन २००५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या गड्डेकर …
Read More »विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव शहरातील नामवंत बेळगाव रुरल इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जिजामाता चौक, फोर्ट रोड यांच्या सौजन्याने चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक ५ येथे गुरुवारी सायंकाळी ठीक ४ वाजता शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. सोसायटीचे चेअरमन मारुती सदावर यांच्या हस्ते …
Read More »इस्कॉनतर्फे मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न
बेळगाव: येत्या दिनांक 4 व 5 सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच करण्यात झाली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य …
Read More »गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आज गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर, आठले गुरुजी रोड, एसपीएम रोड, गोडसे कॉलनी, गोकुळनगर तसेच परिसरातील रहिवाशांनी गुड्सशेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती व विकास करण्याच्या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या जवळपास ७ वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दररोज या मार्गाने …
Read More »गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही; रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकावरही बंदी : पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान डीजे वापरण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. सर्वांनी सौहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले. गुरुवारी कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. मागील वर्षीही गणेशोत्सवादरम्यान डीजेला परवानगी देण्यात आली नव्हती. या निर्णयाचे ज्येष्ठ …
Read More »अफूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस सीसीबीकडून अटक
बेळगाव : विक्रीच्या उद्देशाने अफूजन्य अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या ६२ वर्षीय आरोपीला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे २ किलो ९८८ ग्रॅम अफूजन्य पदार्थ, अंदाजे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१३ ऑगस्ट) सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने …
Read More »चारही स्थायी समित्यांवर ‘समझोता एक्सप्रेस’!
सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये संधी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत झालेला समझोता अखेर यशस्वी ठरला. महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांची निवडणूक बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी बिनविरोध पार पडली. प्रत्येक समितीवर सात सदस्यांची निवड झाल्याने एकूण २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये काम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta