बेळगाव : शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यातील ५० सरकारी महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक एआय लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात उद्योग, आरोग्य, बँकिंग, …
Read More »बूट-सॉक्सऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार चप्पल? शिक्षण विभागाचा नवा विचार
बेंगळुरू : सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत बूट व सॉक्स वाटप करण्याच्या योजनेत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रतिकूल हवामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच वापरातील व्यवहार्य अडचणी लक्षात घेऊन बूट-सॉक्सऐवजी चांगल्या दर्जाच्या चप्पलांचे वितरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात …
Read More »बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्थेत इंग्लिश मीडियम शाळेत नर्सरी क्लास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि मोबाईलच्या गतिमान युगात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ही काळाची पावले ओळखून बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम शाळेत नूतन ‘इंग्रजी नर्सरी क्लास’ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक …
Read More »नूतन मराठी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण
निपाणी(वार्ता) : निपाणी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विभागा मधील विद्यार्थ्यां नासामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून यरनाळ मधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे हे होते. नामदेव चौगुले, राजेंद्र घाटगे, गुलाबराव …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून द्यावी; खास. धनंजय महाडिक यांना निवेदन
बेळगाव : येत्या १९ आणि २० जून रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला श्री. अमित शहा यांची भेट घडवून द्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र खासदार तथा तज्ञ समितीचे सदस्य धनंजय महाडिक यांना देण्यात आले. …
Read More »दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत
बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. घटप्रभा आणि यमकनमर्डी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा यशस्वी छडा पोलिसांनी लावला. मृताची ओळख संदीप कलगौडा मंजरगी (वय …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष घालण्याचे मनोज जरांगे यांचे आश्वासन
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण लक्ष घालू आणि या विषयाकडे गांभीर्याने पाहू, अशी ग्वाही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सोमवारी कोल्हापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सीमाभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या जरांगे यांनी समितीच्या …
Read More »कन्नड सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने २२ जून रोजी बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वस्तीभागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली. या …
Read More »हेल्मेट वापरा, जीव वाचवा! बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाला प्रारंभ
बेळगाव : दुचाकीस्वारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालणे या उद्देशाने बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ …
Read More »हमी योजना सुरूच राहणार; अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
बेंगळुरू : राज्य सरकारच्या सर्व हमी योजना शंभर टक्के सुरू राहणार असून कोणत्याही लाभार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या हमी योजनांना स्थगिती देण्यात आल्याच्या चर्चा तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta