बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत हार्मनी कॉलनी येथे सीसी रस्ता, पेव्हर रस्ता तसेच गटार बांधकामाच्या विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या अनेक दिवसांपासूनच्या मूलभूत सुविधांच्या मागणीची दखल घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसरातील …
Read More »भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; संजीविनीच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता
वडगाव : आदर्श नगर, वडगाव येथील संजीविनी फौंडेशनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून रंग व थर्माकोलचा वापर टाळण्यात आला. फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी कार्डशीट व पुठ्ठ्याचा वापर करून आकर्षक सजावट केली. पाच दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळ-सायंकाळ गणरायाची आरती भक्तिभावाने करण्यात आली. आसावरी भोकरे …
Read More »रेशन ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ; आता २० ऑक्टोबरपर्यंत संधी
सर्व्हरच्या समस्येमुळे रखडले ५० टक्के काम; रेशन दुकानांच्या वेळेतही बदल बेळगाव : रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे रखडल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता रेशन कार्डधारकांना २० ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. याशिवाय रेशन दुकानांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, …
Read More »सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरप्रमाणे हिटचा तडाखा; पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
भातासह भुईमूग, रताळी, बटाटा व भाजीपाला कोमेजला; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे बेळगाव : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटप्रमाणे जाणवणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे पावसाने दिलेल्या दडीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने भातासह विविध पिके कोमेजून करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उरलीसुरली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ …
Read More »अवरादी ग्रामपंचायत कार्यालय आवारातील बाप-लेकीच्या हत्या प्रकरणी तिघे आरोपी अटकेत
बेळगाव : कित्तूर तालुक्यातील अवरादी ग्रामपंचायत कार्यालय आवारात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बाप-लेकीच्या दुहेरी हत्याकांडातील तीन प्रमुख आरोपींना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. धारवाड येथील रहिवासी रुद्राप्पा शिवनाप्पा कुंदरगी आणि त्यांची मुलगी शशिकला हे अवरादी गावातील मालमत्ता क्रमांक १३५ च्या नाव नोंदणी अर्जाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. यावेळी …
Read More »कोट शाळेला पाच संगणकांची देणगी
ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी दड्डी : कोट, ता. हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेला अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, आझादनगर, अंधेरी पश्चिम, मुंबई या कंपनीकडून पाच संगणक देणगी स्वरूपात देण्यात आले. सलामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन नरसू पाटील यांच्या प्रयत्नातून ही देणगी उपलब्ध झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना …
Read More »‘सर्वोदयाचा वाटसरू’ आत्मचरित्राचे ४ ऑक्टोबरला प्रकाशन
मेधा पाटकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन; प्रबोधिनीच्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा बेळगाव : पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गोगटे रंगमंदिर, बेळगाव येथे होणार आहे. राज्य मराठी विकास …
Read More »बेकायदा पेट्रोल-डिझेल साठ्यावर सीसीबीचा छापा; 6.89 लाखांचा मुद्देमाल जप्त
दोघांना ताब्यात; वाहनासह पेट्रोल-डिझेल जप्त बेळगाव : बेळगाव शहरातील सीसीबी पोलिसांनी देसूर गावाजवळील हॉटपॉट ढाब्याच्या परिसरात बेकायदा पेट्रोल व डिझेल साठवून विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह सुमारे 6 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या …
Read More »सलामवाडीत बालवैज्ञानिकांचा महाकुंभ
विज्ञान प्रदर्शन व ‘टाकाऊतून टिकाऊ’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८० विद्यार्थ्यांचा सहभाग दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी : ‘नवसाचा ओंकारेश्वर बाप्पा’ यांच्या प्रेरणेतून तसेच कार्यकर्त्यांच्या निष्ठा, असीम प्रेम आणि उच्च विचारसरणीच्या बळावर आयोजित करण्यात आलेल्या ‘रणझुंजार क्रीडा व शैक्षणिक महोत्सव २०२६’ अंतर्गत विज्ञान प्रदर्शन व ‘टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे’ या स्पर्धांना …
Read More »हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब ऊरुसानिमित्त विविध शर्यतीसह धार्मिक कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील संत बाबामहारव्हाण प्रस्थापित येथील श्री अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा उरूस मंगळवार (ता.२२) वार पासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त शर्यती मैदानाचे प्रयोजन करण्यात आल्याची माहिती उरूस कमिटीचे अध्यक्ष व चव्हाण वासस बाळासाहेब सरकार यांनी केले आहे. ते आयोजित बैठकीप्रसंगी बोलत होते. उत्सानिमित्त शनिवार (ता.१२) श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta