खानापूर : एनएचएआयच्या प्रोजेक्ट डायरेक्टरनी मॅनेजमेंटला गणेबैल टोलच्या कर्मचाऱ्यांचा किमान वेतन प्रश्न आज सकाळी 10.30 पर्यंत सोडवावा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या, तरी देखील टोल चालकांची मुजोरी चालूच असल्याने आज सकाळी 11 वाजल्यापासून गणेबैल टोल कर्मचाऱ्यांनी टोल वसुली बंद केली असून आज दिवसभरात बिना टोलची वाहने ये-जा करू लागली …
Read More »गावांच्या वेशीवर कचऱ्याने होतेय स्वागत
निपाणी ग्रामीण भागातील चित्र; कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील कचरा उचलण्यासाठी बहुतांश ग्रामपंचायत मध्ये शासनाने घंटागाड्या उपलब्ध केले आहेत. पण ग्रामस्थ त्यामध्ये कचरा न टाकता गावच्या वेशीवर कचरा टाकत असल्याने अनेक गावात रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामध्ये प्लास्टिक, जुने कपडे, रद्दी आणि इतर …
Read More »बेनाडी रेणुका देवीच्या आंबील यात्रेनिमित्त दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील रेणुका मंदिरात रेणुका विश्वस्त कमिटीतर्फे शुक्रवारी (ता.१३) आंबील चा कार्यक्रम पार पडला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंदिरातील पुजारी राम जोशी यांच्या हस्ते रेणुका देवीच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. सकाळी पूजा, दुपारी १२ वाजता …
Read More »कपिलेश्वरी-माळी यांचा प्रगतिशील लेखक संघातर्फे सत्कार
बेळगांव : बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या राष्ट्रीय सहकोषाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल नितीन कपिलेश्वरी व मंडळाच्या विभागीय कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल परशराम माळी यांचा येथील प्रगतिशील लेखक संघातर्फे शुक्रवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते. प्रगतिशीलच्या साप्ताहिक बैठकीत हा सत्कार झाला. यावेळी प्रा. दत्ता नाडगौडा यांनी मदन पाटील यांच्या अकथित सावरकर …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. आर. एस. नंद्याळकर होते. तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील सर, शाळा सुधारणा मंडळाचे …
Read More »बोरगावात विकासकामासाठी आमदार जोल्लेंच्या प्रयत्नाने २.५० कोटींचा निधी : नगरसेवक शरदराव जंगटे यांची माहिती
निपाणी (वार्ता) : माजी खासदार व डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या विकासासाठी पुन्हा अडीच कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहिती श्री हालशुगर साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव येथील नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित …
Read More »भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हाकवे येथील दुचाकीस्वार ठार
निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ साताप्पा चौगुले (वय २५ रा. महाकवे ता.कागल) असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून सौरभ चौगुले हा आपल्या दुचाकीवरून येथील हालसिद्धनाथ …
Read More »जिजाऊ महिला मंडळ कंग्राळ गल्ली यांच्या वतीने महिला दिन
बेळगाव : बेळगाव येथील कंग्राळ गल्ली जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा लोकुर उपस्थित होत्या. सुरुवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करून उपाध्यक्षा अनिता शंभूचे यानी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई …
Read More »श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न
खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा …
Read More »“मराठी सन्मान यात्रे”त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; तालुका म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या माध्यमातून होणाऱ्या “मराठी सन्मान यात्रा” यशस्वी करण्यासाठी रविवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता राजहंसगड ते येळ्ळूर होणाऱ्या यात्रेमध्ये तसेच पुढील टप्प्यातील होणाऱ्या या यात्रेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta