बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात सुरू असलेल्या विकासकामादरम्यान मजुरांना तब्बल १४ प्राचीन सोन्याची नाणी सापडली. मात्र, ही नाणी स्वतःकडे न ठेवता मजुरांनी ती तातडीने इंचल ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. इंचल गावातील बीसीएम हॉस्टेल परिसरात विबिजी रामजी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान मजुरांना ही नाणी सापडली. …
Read More »इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी; उद्या प्रभुपाद अविर्भाव दिन
बेळगाव- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर आणि संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात होता. मंदिरासमोर आणि मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजता मंगल आरती , त्यानंतर तुलसी आरती, त्यानंतर …
Read More »भक्तिमय वातावरणात श्रावण शुक्रवारची सांगता
गोकुळाष्टमीच्या उत्साहात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन; घरोघरी देवीपूजनासह सुवासिनींनी भरल्या एकमेकींच्या ओट्या बेळगाव : ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोऽस्तुते…’ या देवीच्या मंत्रघोषात मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रावण मासातील शेवटचा शुक्रवार साजरा करण्यात आला. यंदा गोकुळाष्टमी आणि श्रावण शुक्रवार एकाच दिवशी आल्याने शहरासह …
Read More »ज्या घटना साधनांवर व प्रमाणावर आधारित आहेत तोच खरा इतिहास
प्रगतिशीलतर्फे आयोजित कार्यशाळेत इतिहास विषय शिक्षकांना मार्गदर्शन बेळगांव : भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या म्हणजे इतिहास नव्हे. ज्या घटना साधनांवर व प्रमाणावर आधारित असतात तोच इतिहास होय, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. अवनिश पाटील यांनी केले. राज्य मराठी विकास संस्था, मुंबईच्या प्रेरणेने येथील प्रगतिशील लेखक संघाच्या …
Read More »सौ. शोभा राजाराम निलजकर यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर
येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त गांधी भवन या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४ मध्ये मिळालेला होता. मराठी …
Read More »रविवारी खानापूर तालुक्यात 8 तास वीजपुरवठा खंडित
खानापूर : खानापूर येथील ११० केव्ही उपकेंद्रात दुसऱ्या त्रैमासिक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खानापूर तालुक्यातील विविध भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले …
Read More »पंत जन्माष्टमी, गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात
बेळगाव : श्री पंत जन्माष्टमी, गोकुळाष्टमी उत्सव हा सोहळा श्री पंतवाडा समादेवी गल्ली येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.सकाळी सनई चौघडा वाद्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात ७ ते ८.३० पर्यंत पारंपरिक भजन, ९.१५ ते १० पर्यंत यमुनाका भजनी मंडळ यांचे भजन, सकाळी १० ते १०.३० …
Read More »श्री गणेश फेस्टिव्हल २०२६ चे बेळगावात भव्य आयोजन
महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा; मंगळागौर आणि ‘नवरत्न सत्कार’ ठरणार आकर्षण बेळगाव : विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाची पर्वणी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘नवरत्न सत्कार’ अशा बहारदार कार्यक्रमांनी ‘श्री गणेश फेस्टिव्हल २०२६’ बेळगाव शहरात रंगणार आहे. ६ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या …
Read More »राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू इंदूरला रवाना
विश्वास पवार यांची कर्नाटक संघाच्या प्रशिक्षकपदी निवड बेळगाव : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे दि. ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कनिष्ठ व उपकनिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी कर्नाटकचा संघ आज रवाना झाला. या संघाच्या प्रशिक्षकपदी एनआयएस कोच विश्वास पवार यांची निवड करण्यात आली आहे. …
Read More »‘महामंडळ आपल्या दारी’ उपक्रमाला यश; केळकर बागेचा गणपती’ मंडळाचा मंडप अडथळा दूर!
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महामंडळ आपल्या दारी’ या उपक्रमाला यंदाही मोठे यश आले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ गेल्या महिन्याभरापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या उपक्रमांतर्गत मंडळांच्या अडचणी जागेवरच दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिजिटल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta