Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

गोकुळाष्टमी, वैभव लक्ष्मीच्या खरेदीने बाजारपेठ फुलली

  गणेशोत्सवाच्या साहित्याचीही लगबग; गणपत गल्लीसह प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी बेळगाव : श्रावण महिन्याचा शेवटचा शुक्रवार, वैभव लक्ष्मी व्रताची सांगता आणि गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत गुरुवारपासूनच खरेदीची मोठी लगबग सुरू झाली. सकाळपासूनच महिला आणि नागरिकांची गर्दी वाढल्याने गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार यासह प्रमुख बाजारपेठांना उत्सवी स्वरूप प्राप्त …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांची सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

  निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या घरी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला. यावेळी माळकरी कुटुंबीयांतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या अडचणी, …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे श्रावणी कावळे यांचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटनापासून दूर राहा. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका, असे मत अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज मधील विद्यापीठातील संगणक शास्त्र व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षण फोर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी …

Read More »

तीन महिन्यांपासून अतिथी शिक्षकांचे मानधन रखडले

    जून-जुलै-ऑगस्टचे वेतन थकीत; आर्थिक अडचणींचा सामना, सणासुदीपूर्वी मानधन देण्याची मागणी बेळगाव : सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांवरील अध्यापनाचा भार सांभाळणाऱ्या अतिथी शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला तीन महिने उलटूनही जून, जुलै आणि ऑगस्टचे मानधन मिळाले नसल्याने अतिथी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मानधन …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर व मनपा आयुक्तांकडून विसर्जन मार्गांची पाहणी

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गांवरील विविध नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रीती कामकर आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. महापौर, मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांनी प्रारंभी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी राणी चन्नम्मा चौक, …

Read More »

दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची घेतली भेट; शुभम शेळके यांनी फोनवरून मांडली सीमावासीयांची व्यथा

  मुंबई : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची व्यथा आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही देशपांडे यांच्याशी …

Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगावमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगावमधील आरपीडी कॉलेजसमोरील श्रीकृष्ण मठात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ४ सप्टेंबर रोजी उपवास ठेवण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्णाची लक्ष तुळशी अर्चना सकाळी ८ वाजता होईल आणि सकाळी ११:३० वाजता समाप्त होईल. विविध भजन मंडळांद्वारे दुपारी १२ वाजल्यापासून हरी …

Read More »

केक नको रोप द्या, वाढदिवस निसर्गासाठी साजरा करा

    पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : वाढनिमित्त केक, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संचालक शिप्पुर येथील आनंद केसरकर यांनी या रूढ चौकटीला छेद देत आपला वाढदिवस चक्क रोपांच्या माध्यमातून साजरा केला. वाढदिवसाचा प्रत्येक आनंद निसर्गाला समर्पित …

Read More »

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

  कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा प्रयत्न करणे महत्त्वाचे असून यावेळी जाणीव होते. इतरांच्या गुणवत्तेचा आदर करणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे हे गुण विकसित होतात. त्यामुळे शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत बनवत नाहीत, तर सकारात्मक विचार करणारे, आत्मविश्वासी …

Read More »

शिक्षकांनी दिला ‘जीवनदानाचा’ धडा!

  शिक्षक दिनानिमित्त जिल्हा पंचायतीचे रक्तदान अभियान; जिल्हाभरात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग बेळगाव : विद्यार्थ्यांना आयुष्यभर ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त आता रक्तदानातून ‘जीवनदानाचा’ आदर्श घालून दिला आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणी केलेल्या शिक्षकांसह शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व …

Read More »