निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडवरील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) रात्री भीषण आग लागून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर सहकाररत्न उत्तम पाटील घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासह पीडित जाधव कुटुंबीयांशी संवाद साधला. …
Read More »दुर्गामाता उत्सव काळात तालुक्यात जन्मल्या ४७ ‘दुर्गा’!
कुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : ‘घरी मुलगा किंवा मुलीचा जन्म होणे’ ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असते. त्यातच शक्ती आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या दिवसांतील मंगलमय वातावरणात जन्म होणे म्हणजे सुवर्ण क्षणच मानला जातो. अशाच नवरात्रीतील नऊ दिवसांच्या मंगलमय वातावरणात चिक्कोडी तालुक्यात ९६ महिलांचे …
Read More »खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तेलंगणाच्या प्रभारी
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगणाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या …
Read More »10 वर्षीय बालिकेवर आधी बलात्कार नंतर 19 वेळा चाकू भोसकून खून!
बेंगळुरू : म्हैसूरमध्ये दहा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून शिवविच्छेदन तपासणीत आरोपीने मुलीवर बलात्कार करून तब्बल 19 वेळा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सदर आरोपीने झोपलेल्या मुलीला ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिला चाकूने भोसकले व तिची अमानुषरित्या …
Read More »निपाणीतील टायर दुकानाच्या आगीत १२ लाखांचे नुकसान
दुसऱ्या दिवशी झाली अधिकाऱ्याकडून पाहणी निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पुणे बेंगलोर रोडवरील नगरपालिका समोरील टायर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) आग लागली. या दुर्घटनेत उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या दुकानातील सुमारे १२ लाख रुपये किमतीचे टायर व इतर मशीन जळून खाक झाले. येथे अग्निशामक दल आणि हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बंबाने …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या स्वतंत्र बैठकांनी वाढवली राजकीय उत्सुकता
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल रात्री आपल्या जवळच्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या स्वतंत्र बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “नोव्हेंबर क्रांती”च्या कुजबुजदरम्यान या बैठकींनी उत्सुकता निर्माण केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, एच.सी. महादेवप्पा आणि सतीश जारकीहोळी यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप वाढल्याचा …
Read More »ऑनलाइन बेटिंग घोटाळ्यात आमदार वीरेंद्र पप्पी अडचणीत; ईडीकडून ५० कोटींचे सोने जप्त
बंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या चळ्ळकेरे येथील घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल ५०.३३ कोटी रुपयांचे ४० ईडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यांपूर्वीही १०३ कोटी रुपयांची …
Read More »जिल्हा बँकेसाठी निपाणी तालुक्यात वर्चस्वाची लढाई
जोल्ले, पाटील यांच्यामुळे वाढली चुरस ; राजकीय गोटात चर्चेला उधाण निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सत्ताधारी गटाकडून माजी खासदार विद्यमान संचालक आण्णासाहेब जोल्ले आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा पाटील आणि जोल्ले यांनी …
Read More »यंदा ऊसाची कमतरता असल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
बोरगांव येथील सभेत शेतकऱ्यांना आवाहन निपाणी (वार्ता) : जागतिक बाजारपेठेत साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे. उसापासून वीज व गॅस तया होत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर दिला जात नाही.ऊस वाहतूक, ऊस तोडणी कामगार, कारखानदार, पतसंस्था असे सर्व घटक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृती आले पाहिजे. …
Read More »प्रति टन ४००० हजार रुपये दर घोषित केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका
रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta