गोवा, दिव-दमण आणि दादरा-नगर हवेलीची पुन्हा जबाबदारी खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सचिवांची नवी यादी काँग्रेस पक्षाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. या नव्या यादीत अंजलीताई निंबाळकर यांची सचिवपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली असून, गोवा तसेच दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या प्रदेशांची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली …
Read More »खानापूरच्या मातीतील पाऊलखुणा आजही जिवंत; ताईंच्या पुनरागमनाची जनतेला प्रतीक्षा!
विकासाचा वारसा, माणुसकीची नाळ आणि भाषिक आपुलकी जपणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आठवणी आजही गावागावांत खानापूर : काळ पुढे सरकतो, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते; मात्र काही माणसांनी समाजमनावर उमटवलेला ठसा कधीही पुसला जात नाही. तीन-चार वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी खानापूरच्या मातीमध्ये आणि जनतेच्या मनामध्ये डॉ. अंजली निंबाळकर (ताई) …
Read More »ता.पं., जि.पं. मतदारसंघांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज
२९०० हून अधिक हरकतींची छाननी पूर्ण; मंत्री ईश्वर खांड्रे यांची माहिती बेंगळुरू : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, जिल्हा पंचायत (जि.पं.) आणि तालुका पंचायत (ता.पं.) मतदारसंघांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (ता. २०) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण विकास आणि पंचायत राज …
Read More »परवाना नूतनीकरणाअभावी रक्त संकलन बंद
रक्तपिढ्यांचे कामकाज ठप्प ; निपाणी भागातील रुग्णांची गैरसोय निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लब आणि अंकुर या दोन्ही रक्तपेढ्यांचा परवाना नूतनीकरण झालेले नाही. याशिवाय तांत्रिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे या रक्तपेढ्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची सहा महिन्यापासून गैरसोय होत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन …
Read More »कुर्लीत ६ डिसेंबरला विज्ञान साहित्य संमेलन; संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे रविवारी (६ डिसेंबर) १३ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलन समिती अध्यक्ष एस. एस. चौगुले यांनी दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर हे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. देवधर हे डी …
Read More »नेटबॉलमध्ये समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलची ऐतिहासिक भरारी!
खानापूरच्या चार संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; डॉ. सुरज पुन्नुचे यांच्याकडून ५० हजारांचे क्रीडा साहित्य भेट खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलने क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत नेटबॉलमध्ये जिल्हास्तरावरून आपल्या चार संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करून खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मधुगिरी जिल्ह्यातील कोल्टेक येथे दि. …
Read More »श्री नामदेव महाराज आणि डॉक्टर नेत्रा पाटील यांचा संघर्ष म्हणजे मातीतून शिखरापर्यंतची यशस्वी गरूड भरीरीच!
खानापूर : खानापूर तालुक्यातील एका छोट्याशा मेरडा गावातील मातीतून सुरू झालेला हा प्रवास एका जिद्दी बापाच्या आणि त्याच्या लेकीच्या अथांग संघर्षाची गाथा आहे. वडील नामदेव मारूती पाटील यांनी वयाच्या अगदी लहान वयात वीट, सिमेंट आणि लोखंडी बारसोबत मैत्री केली. उन्हाळ्याचा कडक ऊन असो वा पावसाचा मारा, त्यांनी अंगाची लाही …
Read More »सात जणांची हत्या केल्यानंतर मारेकऱ्याला आत्म्यांची भीती; रात्रभर जागून काढली, मंदिरात जाऊन केली पूजा!
बंगळूर : बंगळूरमधील राजाजीनगर येथे सात जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. सात जणांची हत्या केल्यानंतर आरोपी इंदुशेखर याला मृतांच्या आत्म्यांची भीती सतावू लागली होती. त्यामुळे त्याने संपूर्ण रात्र झोप न घेता घरातच देवाचे नामस्मरण करत घालवल्याचे तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी …
Read More »कार आणि बोलेरोच्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू; एक गंभीर
चिक्कबळ्ळापूर : कार आणि बोलेरो वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर नंदीगिरीधाम पोलीस ठाण्यासमोर घडली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला …
Read More »खानापूर-गर्लगुंजी बस वेळेत सोडा; रविवारी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
खानापूर : खानापूर आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेत सोडाव्यात तसेच रविवारी बंद करण्यात आलेली बेळगाव-गर्लगुंजी बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी गर्लगुंजी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात खानापूर बस आगाराचे व्यवस्थापक संतोष यांना निवेदन देण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून सकाळी ९ वाजताची बस खानापूरला वेळेत पोहोचत नसल्याने गर्लगुंजी, निडगल, भांडरगाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta