क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी पक्षाची खबरदारी बंगळूर : विधानपरिषदेच्या सात जागांसाठी १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. क्रॉस व्होटिंगची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदाराना उद्या (ता. १६) पासून बिदडीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सायंकाळी …
Read More »मराठी शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा; खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कन्नड, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना मराठीची पुस्तके का उपलब्ध नाहीत किंवा त्यांची छपाई का करण्यात आली नाही, असा सवाल …
Read More »‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू : संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती
निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेत असणाऱ्या सेवकांना सध्या ६ व्या आयोगानुसार वेतन दिले जात आहे. १ जून २०२६ पासून ग्रेड पे मध्ये वाढ करुन त्यांना सुधारित वेतन रचना लागू केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. …
Read More »नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी ४ जे. आर ऑर्गनायझेशने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेने तहसीलदार सुरेश मुंजे, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना लेखी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, अनेक दिवसांपासून विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु केवळ आश्वासनाशिवाय प्रत्यक्ष …
Read More »बोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव
अधिकारी, लोकप्रतिनिधीसह स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्कल परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन सुरळीत वाहतूक होण्याच्या उद्देशाने शासनाकडून २ कोटी ५० लाखांच्या निधीतून रस्ता रुंदीकरण कामास सुरुवात करण्यात आले. पण सध्या सर्कल रुंदीकरण काम पाहिल्यास एकीकडे जास्त व एकीकडे कमी रुंदीकरण झाल्याचा आरोप शहरातील …
Read More »ममदापुरच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी भरारी
निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील शिक्षक शंकर गणपती इंगळे यांच्या नात प्रगती संजय इंगळे हिने एम.बी.बी.एस. परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. या उल्लेखनी यशामुळे ममदापूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे यरनाळमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपासह वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक निवृत्ती घाटगे यांचा जन्मदिनानिमित्त निपाणी येथील भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले परिवारातर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी पिंपळ, पिंपरी व महोगणी या विविध वृक्षांची लागवड करण्यात …
Read More »दहावी-बारावीसाठी तिसरी पुरवणी परीक्षा नाही; शिक्षण विभागाचा निर्णय
बेंगळुरू : करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा यंदाचा निकाल समाधानकारक लागला असून, त्यामुळे तिसरी पुरवणी परीक्षा घेण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यंदा दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या …
Read More »प्रशासनाकडून महिन्याभरात घरकुलांच्या वितरणाचे आश्वासन : विलास गाडीवड्डर यांचे आंदोलन स्थगित
निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतर्फे राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन आश्रय योजना जी प्लस २ अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वितरण येत्या महिन्याभरात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करण्यात येईल, अशी लेखी आश्वासन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन येत्या महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी …
Read More »मुजोरीला कंटाळलेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर
अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; भरपाईसाठी हेलपाटे मारूनही न्याय नाही बंगळूर : जमीन संपादित करून अनेक वर्षे उलटूनही भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने बागलकोट येथे अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta