राज्यपालांकडून सर्वोच्च न्यायालयीन चौकशीची शिफारस बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. साहुकार यांना त्यांच्या दोन मुलींची औद्योगिक विस्तार अधिकारी पदावर बेकायदेशीर निवड झाल्याच्या आरोपांप्रकरणी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी निलंबित केले. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१७(१) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भ पाठवावा, …
Read More »पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशनकडून अन्नपदार्थ व औषध किटचे वाटप
हिंडलगा : श्री ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशन, हिंडलगा आणि फॉरनेस जनरिक मेडिसिन, विजयनगर (हिंडलगा) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी संस्था, मुळगाव (डिचोली, गोवा) येथून पंढरपूरकडे पायी दिंडीने निघालेल्या वारकरी भक्तांसाठी अन्नपदार्थ व औषध किटचे वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. थाबाजी रा. शिंदे व उपाध्यक्षा सौ. …
Read More »एनके एज्युकेशन फाउंडेशनमध्ये अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न
बेळगाव : एनके एज्युकेशन फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने पीयूसी विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, बेळगाव यांच्या सहकार्याने अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा (Fire Extinguishers) योग्य वापर, आग लागल्यास घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरीत्या बाहेर पडण्याच्या पद्धती तसेच जीवित …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
१७० विद्यार्थ्यांची दंत, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी ; आरोग्य जनजागृतीला चालना बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिवबसवनगर येथील श्री सिद्धरामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तगट निश्चिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १७० विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात …
Read More »बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम
गेल्या वर्षी लावलेली ५६० रोपांची जोमदार वाढ पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न बेळगाव : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रविवारी बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात रोपे पुनर्लावणी मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेनंतर जी रोपे जगू शकली नाहीत किंवा नष्ट झाली होती, …
Read More »शहर, उपनगरातील पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय नळांना गढूळ पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालकमंत्र सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन आम्ही निपाणीकर मंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निपाणी शहरास सहा ते …
Read More »क्रीडा भारती संघटन मंत्री प्रसाद महानकर यांचे मार्गदर्शन
बेळगाव : शास्त्रीनगर येथील विमल फाउंडेशनच्या कार्यालयात क्रीडाभारती बेळगाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना क्रीडाभारती अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद मानकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रसाद महानकर म्हणाले की, आगामी ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क्रीडाज्ञान परिक्षा आणि राष्ट्रीय खेळ नीती ह्यावर चर्चा आणि मार्गदर्शन केल. क्रीडा भारतीचे संघटन महामंत्री प्रसाद महानकर यांनी …
Read More »शेतातील रस्ते त्वरित दुरूस्त करा; येळ्ळूर म. ए. समितीचे निवेदन सादर
येळ्ळूर : येळ्ळूर शिवारातील रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या शेतीतील कामे जोमात सुरू आहेत. तरी पी डी ओ नी त्वरित लक्ष घालून सदर रस्ते दुरूस्त करून बळीराजाचा दुवा घ्यावा. त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उदाहरणार्थ गोडी विहीर, माणग्याची विहीर, बाराभाव विहीर इंदिरा नगर …
Read More »कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद : डॉ. उमेश कळेकर
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कालिदास दिन साजरा बेळगाव : “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ आहे. कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद होय. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम म्हणून कवितेचा उपयोग होत आला आहे. एखादी भावना कवीला अंतर्मुख करते, अस्वस्थ करते …
Read More »बेळगावात मायलेकाची आत्महत्या; सासरच्या छळाचा नातेवाईकांचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : बेळगावात २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय (बिम्स) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta