डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती व श्यामकांत दोरगुडे पारितोषिक वितरण कार्यक्रम बेळगाव: दिनांक 27 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतनचे इयत्ता दहावी व शाळेच्या बारावीतील गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रा. बळवंत पाटील (GIT College), निवृत्त शिक्षक एस.आर. पाटील, शाळेचे अध्यक्ष सुभाष …
Read More »अंगणवाड्यांतील एलकेजी-युकेजी उपक्रम अजूनही रखडला; सरकारी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम
बेळगाव : सरकारी शाळांतील घटती पटसंख्या रोखण्यासाठी आणि बालशिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने अंगणवाडी केंद्रांमध्ये मॉन्टेसरी, एलकेजी आणि युकेजी वर्ग सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती. मात्र, दोन वर्षे उलटूनही हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे. जून २०२४ मध्ये अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने …
Read More »रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता आणि सर्जनशील लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, विद्यार्थी व रसिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष …
Read More »अंकली येथून शितोळे घराण्याच्या मानाच्या अश्वांचा आळंदी वारीसाठी प्रवासास प्रारंभ
बेळगाव : अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली. अंकली येथील शितोळे घराण्याकडे १९४ वर्षापासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे दोन्ही अश्व अंकली …
Read More »उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन
बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त रविवारी (दि. २८) जिल्हाभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य व …
Read More »प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित
कोल्हापूर : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’त बेळगाव सीमाभागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय कार्य करणारे प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. मोहमेडन एज्युकेशन सोसायटी …
Read More »हलगा मोहरम : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत वारसा
करबला ते मानवतेचा संदेश मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असला, तरी त्याचे महत्त्व केवळ नववर्षापुरते मर्यादित नाही. इस्लामच्या इतिहासातील करबला येथील बलिदानाच्या स्मरणार्थ हा पवित्र काळ पाळला जातो. इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेले बलिदान हे सत्य, न्याय आणि मानवतेसाठीच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मोहरम हा …
Read More »आनंदवाडी येथील श्री भाग्यलक्ष्मी कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड चेअरमनपदी सूर्यकांत शिवणगेकर
बेळगाव : आनंदवाडी शहापूर येथील श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक माजी नगरसेवक व मावळते चेअरमन श्री. मनोहर हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी सूर्यकांत शिवणगेकर यांची चेअरमन पदी व श्रीमती लीला मुचंडी यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी महापौर संचालक किरण सायनाक, माजी …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
बेळगाव : समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे खजिनदार विनायक कावळे यांच्या …
Read More »पाही व्हाइब्स फाउंडेशन, शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; वाचन संस्कृतीला चालना
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने पाही व्हाइब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २५) सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्रमांक २२ मध्ये पुस्तक वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके वितरित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta