Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

लेबर कार्डाच्या आमिषाने मजुराला २.६० लाखांचा गंडा

  मोबाईल, आधार वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून रक्कम परस्पर वळवली बेळगाव : लेबर कार्ड बनवून देण्यासह ते अपडेट करून देण्याचे आमिष दाखवत एका मजुराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन व आधार कार्ड वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून परस्पर तब्बल २ लाख ६० हजार ५८४ रुपये विविध …

Read More »

सलामवाडी ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष

  तपासणी व पुनर्वसन शिबिर; 50 लाभार्थ्यांनी घेतला लाभ दड्डी : जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), बेळगाव यांच्या वतीने सलामवाडी ग्रामपंचायत येथे गुरुवारी दिव्यांग नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दिव्यांग नागरिकांचा …

Read More »

प्लॅस्टिक, ताडपत्रीची निपाणी खरेदी-विक्री

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली : शेतकऱ्यांचीही लगबग सुरू निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला प्रारंभ झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारात प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रांची दुकाने सजली आहेत. पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यासह मेंढपाळ बांधवाकडून ताडपत्री, प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी येथील बाजारपेठेमधील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे …

Read More »

तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावे : युवराज संभाजीराजेंचे आवाहन

  बेळगावात आयोजकांचे उत्साहात स्वागत; संमेलनात बेळगावकर सहभागी होणार बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ॲटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दक्षिण …

Read More »

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या घटनेचा निषेध; निपाणीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

  निपाणी (वार्ता) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निपाणी व बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस ब्लॉक काँग्रेसतर्फे धर्मवीर संभाजी चौकात मानवी साखळीसह आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलना दरम्यान जब-जब …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; ७ ऑगस्टला संसदेला घेरावाचा इशारा

  बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी गुरुवारी बेळगावात धरणे आंदोलन केले. दीर्घकाळापासून रखडलेल्या वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढ प्रलंबित असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणींना सामोरे …

Read More »

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात तीव्र आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

  बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करत बेळगावात गुरुवारी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या …

Read More »

२६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत विद्यार्थी-पालकांसह मोर्चा; संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

  मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत २६ जुलै रोजी मुंबईत विद्यार्थी आणि पालकांसह निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा …

Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे नागरी सत्कार

    निपाणी (वार्ता) : निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे न्यु संभाजी नगर मधील सुपुत्र आदित्य अरूण बुरूड याने भारतीय सैन्य दलामधील प्रशिक्षण पुर्ण करून देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी स्वताला समर्पित केले आहे. या यशाबद्दल त्याचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फ नागरी सत्कार करूण भावी वाटचालीस शुभेच्छा …

Read More »

निपाणीतील पर्यावरण प्रेमी शिक्षक दाम्पत्य बेळगाव येथील पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील महांतेश नगरमधील महंत भवनात रत्नाबाई व कल्याणप्पा उदगट्टी सोशल फाउंडेशन, सरोजनी व आणि महालिंगप्पा नांदगाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळा पार पडला यावेळी,सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, शेती, उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ मान्यवरांचागौरव करण्यात आला. त्यामध्ये येथील पर्यावरण …

Read More »