निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सहकाररत्न डॉ. सी. …
Read More »व्हॅक्सिन डेपो येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे वृक्षारोपण अभियान
बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे गुरुवारी व्हॅक्सिन डेपो परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रोटरी परिवारातील सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला. सदस्यांनी परिसर …
Read More »नाथाजीरावांनी शिक्षणातून बहुजनांच्या उत्थानाचे कार्य केले
पत्रकार वासुदेव चौगुले : खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन खानापूर : नाथाजीराव हलगेकर यांनी जातीपातीला थारा न देता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अपार कष्ट घेतले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठा मंडळ संस्थेचे नेटाने सारथ्य करत ज्ञानदानाचे प्रभावी जाळे उभे केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी ज्ञानप्रसाराचा प्रभावीपणे वापर केला असे …
Read More »बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता; मंत्री नितीन गडकरी आणि खा. जगदीश शेट्टर यांची चर्चा
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीवेळी बेळगाव शहराजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी द्यावी तसेच बेळगाव-हुनगुंद-रायचूर महामार्गापासून शेतवडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता …
Read More »निपाणीत गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी
निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील पोलीसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून आश्रुधुर सोडून मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण केलेल्या आंदोलनाला हुकूमशाही सरकार घाबरली आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना अटक केली. हे …
Read More »परवानगीशिवाय खासगी कार्यक्रमांना हजेरी महागात; सरकारी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाचा इशारा
बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांतील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन कामकाजाच्या वेळेत संचालकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय खासगी संस्था, संघटना किंवा अन्य अशासकीय संस्थांच्या सभा, कार्यशाळा, समारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कर्नाटक नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची …
Read More »गोकाकमध्ये कोचिंग सेंटर शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा आरोप
संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात; संतप्त पालकांचे आंदोलन गोकाक : शहरातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकावर दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले …
Read More »“वाचन केले तरच वाचाल” : विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश
जायंट्स सखीच्या वतीने व्याख्यान बेळगाव : सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असून, वाचनामुळे जीवन अधिक समृद्ध आणि सकस बनते. अनेक अशक्यप्राय गोष्टीही सातत्यपूर्ण वाचनामुळे सहज साध्य होतात. उदात्त ध्येये गाठायची असतील तर चांगल्या पुस्तकांशी मैत्री करावी लागते. उत्तम पुस्तकांचे नियमित वाचन ध्येयवेडे आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाची मदत …
Read More »खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड
खानापूर : कर्नाटक राज्य माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना बंगळूर यांच्या माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कुल मणतुर्गा हायस्कुलचे शारिरीक शिक्षक श्री. किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. किरण पाटील हे चन्नेवाडी गावचे सुपुत्र असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे. अनेक तालुकास्तरीय तसेच …
Read More »कर्नाटकातील ४४.८४ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता
व्ही. अनबू कुमार; पत्ता बदल, मृत्यू व डुप्लिकेट नोंदींची पडताळणी बंगळूर : घर बदलल्यानंतरही मतदार यादीतील पत्ता अद्ययावत न केलेल्या सुमारे ४४.८४ लाख मतदारांची नोंद एएसडीडीओ (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दोन ठिकाणी नोंद आणि इतर) या वर्गात करण्यात आली असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अनबू कुमार यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta