बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात सत्तेच्या नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, नव्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्याला किती प्रतिनिधित्व मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी मंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बैलहोंगल मतदारसंघाचे तीन वेळा आमदार महंतेश कौजलगी आणि रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी मंत्रीपदासाठी जोरदार …
Read More »बोरगांव पीएमश्री सरकारी शाळेचे कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पीएमश्री सरकारी मराठी शाळा आता कर्नाटक सरकारकडून “कर्नाटक पब्लिक स्कूल” म्हणून अपग्रेड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून बोरगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी …
Read More »उत्तर विभाग आयजीपी संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी उत्तर विभागाचे नवीन आयजीपी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी संदीप पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. बेळगाव मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस प्रशासनातील हा महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय …
Read More »द्रोण संघ डी. व्ही. पाटील स्मृती चषकाचा मानकरी
कुरली संघाने पटकवले उपविजेतेपद ; क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित पाचव्या पर्वातील डी. व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणीतील द्रोण संघाने आपले नाव कोरले. या संघाला रोख ५१ हजार रुपये आणि चषक देण्यात आले. …
Read More »पावसाच्या अंदाजासाठी मदार विज्ञानावर, शेतकऱ्यांचा विश्वास आधुनिक साधनांवर
निपाणी (वार्ता) : निपाणी पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी पावसाचा अंदाज निसर्गाच्या बदलावरून अचूक बांधत होते. पक्ष्यांचे आवाज वाऱ्याची दिशा, झाडाच्या शेड्यांवर बांधली जाणारी कावळ्यांची घरटी हे पावसाचे महत्त्वाचे संकेत मानले जात. बदलते वातावरण, वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे नैसर्गिक संकेत हळूहळू दुर्मीळ होत आहेत. शेतकऱ्यांची मदार आता …
Read More »तब्बल 30 वर्षानंतर शाळेच्या उंबरठ्यावर….
उत्तूर : जी मुले हाफ खाकी चड्डी आणि सफेद रंगाचे शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि मुली पलकर झंपर आणि दोन वेण्या घालून शाळेत जायची. त्यांनी तीन दशकानंतर भरवला स्नेहमेळावा. पुन्हा शाळा घंटा वाजली आणि वर्ग भरला उत्सुकतेने आनंदाने आणि शिक्षकांच्यासह सारेच गहिवरले….. उत्तूर विद्यालय, उत्तूर शाळेच्या 1995-96 बॅचच्या मुला-मुलींनी …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 30 रोजी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Read More »कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे निपाणीत चाबूक मोर्चा
विविध कार्यालयांना ठोकले टाळे ; आश्वासनानंतर आंदोलन मागे निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी. तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत. बेनाडी व मानकापूर गावातील रस्ते आणि गटारीच्या पाण्याचा निसरा करावा. याशिवाय तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक …
Read More »केएचएमए, बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे 31 रोजी पदग्रहण, वैज्ञानिक परिषद
बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (केएचएमए), बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व वैज्ञानिक परिषद येत्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गांधी भवन, हॉटेल सन्मान जवळ, बेळगाव येथे संपन्न होणार होणार आहे. सदर कार्यक्रमात संघटनेच्या डॉ. व्ही. व्ही. वेर्णेकर (अध्यक्ष), डॉ. सोनाली सरनोबत (कार्याध्यक्ष), …
Read More »नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून तरुणाची निर्घृण हत्या
दोन संशयित ताब्यात कागवड (प्रतिनिधी) : कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ऐनापूर आणि उगार परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख संतोष सिद्धप्पा कामटे (वय ३३, रा. ऐनापूर) अशी झाली आहे. मिळालेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta