बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव ग्रामीण जिल्हा घटकाच्या वतीने सोमवारी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चानंतर भाजपच्या …
Read More »खानापूरच्या पाण्यावरून खानापूर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; ‘तालुक्याचे हक्काचे पाणी बाहेर का?’
खानापूर : खानापूर तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, तालुक्याचे हक्काचे पाणी इतर भागात वळवले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते सुरेश भाऊ जाधव यांनी आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सुरेश भाऊ जाधव म्हणाले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत असून यंदाही अपेक्षेपेक्षा कमी …
Read More »चांद शिरदवाड येथील शयनाज कनवडे यांचा पदोन्नतीनिमित्त उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार
निपाणी (वार्ता) : चाँद-शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत बाबालाल कनवाडे यांच्या स्नुषा शहनाज आलम कनवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तम आण्णा पाटील म्हणाले, …
Read More »सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ बेळगावात भव्य मोर्चा; शिक्षण सुधारणांची जोरदार मागणी
बेळगाव : शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वंकष सुधारणांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करणारे शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी बेळगावात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि नागरिक संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी …
Read More »युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत; पिस्तूलाच्या स्रोताचा शोध
बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कोठून आणण्यात आले, याचा शोध बेळगाव शहर पोलीस घेत असून या प्रकरणातील अनेक धागेदोरे पुण्याशी जोडले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोळीबारानंतर संशयित …
Read More »बंगळूर येथील आयआयआयटी निवड झाल्याबद्दल साईराज पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचे शिक्षक जे. एस. पाटील यांचे चिरंजीव साईराज पाटील यांची बंगलोर येथे आय. आय. आय. टी. पदी निवड झाल्याबद्दल दोन्ही शाळे तर्फे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व मुख्याध्यापक बी. बी. दादण्णावर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साईराज यांनी विद्यार्थ्यांशी …
Read More »संसद भवनाकडे मोर्चा; आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी काक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन रविवारी तीव्र झाले. संसद भवनाकडे “चलो संसद” मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, …
Read More »जिमखाना क्लब गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणारा कारचालक अटकेत
बेळगाव : शहरातील कॅम्प परिसरातील जिमखाना रम्मी क्लबमध्ये रौडीशीटर सुरेश जालगार याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपींना घटनास्थळी आणणाऱ्या कारचालकाला अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात नेण्यात आले. पुढे …
Read More »16 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता स्पेन! अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनावर 1-0 अशी मात
फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटीनाचा 1-0 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र अतिरिक्त वेळेतील 106व्या मिनिटाला फेरान टोरेस याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्पेनने ऐतिहासिक विजय मिळवला. 2010 नंतर तब्बल 16 वर्षांनी स्पेनने …
Read More »एसआयआर फॉर्म मराठीत उपलब्ध करून द्या; खासदार अरविंद सावंत यांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : कर्नाटकातील बेळगावसह मराठी भाषिक अल्पसंख्याक भागांतील मतदारांसाठी विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचे अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात सावंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta