विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांची गैरसोय दूर; केएसआरटीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री हणमंतगौडनगर परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून नव्याने मंजूर झालेल्या बसथांब्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या बसथांब्यामुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांची वाहतुकीची …
Read More »उद्या चव्हाटा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुद्रेमानीत श्री चव्हाटा मंदिराचे सुशोभीकरण
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री चव्हाटा देव मंदिराचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुशोभीकरण करण्यात आले. गावाच्या वेशीवर वडाच्या झाडाखाली असलेल्या श्री चव्हाटा देव परिसरात झाडाच्या पानांमुळे व इतर कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले. उद्या, बुधवार दि. …
Read More »‘लगान’, ‘गजनी’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन
मुंबई : बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली. प्रदीप रावत यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील अश्वत्थामा भूमिकेतून केली. ऐतबार चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अग्निपथ, …
Read More »मलप्रभा पाणीवळवणे प्रकरणावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी; आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत खानापूर तालुक्यातील पाणी वळवणेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर ठराव मांडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कळसा-भांडुरा, महादई …
Read More »राजीनामा दिल्यास पाच मिनिटांत मंजूर; मुख्यमंत्री शिवकुमार यांचा नाराज आमदारांना इशारा
बंगळूर : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी राजीनाम्याची भाषा सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “कोणत्याही आमदाराने राजीनामा दिल्यास तो अवघ्या पाच मिनिटांत मंजूर करीन,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बंगळुरातील सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, “राजीनामे …
Read More »यापुढेही समरसेन पाटील यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे; प्रा. विक्रम पाटील
बेळगाव : शिक्षक वेगळा आणि कार्यकर्ता वेगळा असतो. सुरुवातीला समरसेन पाटील यांनी लोकांना बरोबर घेऊन महत्त्वाचे शैक्षणिक कार्य केले. त्यांनी स्वतःचे घर सांभाळत, शाळा सांभाळत, सामाजिक कार्य केले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे, असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले. मच्छे (तालुका बेळगाव) …
Read More »मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीत आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीतील श्री मराठा सौहार्द बँक आणि मराठा समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, गेल्या महिन्यात श्री मराठा सौहार्द बँकेत झालेल्या बैठकीत संतोष …
Read More »ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामाला विलंब; माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांचा आरोप
निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २४ जानेवारी २०२६ ला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पण ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामास विलंब होत असल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांनी …
Read More »जीएसएसच्या स्वायत्ततेतील पहिल्या पदव्युत्तर बॅचचा निकाल जाहीर
पदव्युत्तर विभागांची उल्लेखनीय कामगिरी बेळगाव ::साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सेक्सरिया विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), बेळगाव येथे स्वायत्ततेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या पहिल्या पदव्युत्तर (एम.एस्सी.) बॅचचा निकाल गुरुदेव रानडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ई. सोसायटीचे सचिव …
Read More »कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत करून, युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, युवा समितीच्या वतीने मराठी शाळा टिकाव्या, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta