आमचे पप्पा, स्वर्गीय श्रीधर महागावकर, हे केवळ आमच्या कुटुंबाचे प्रमुख नव्हते, तर आमच्या आयुष्याचा भक्कम आधारस्तंभ होते. अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, जिद्दी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर स्वतःपेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व दिले आणि आपल्या कष्टाच्या बळावर कुटुंबासाठी सन्मानाने जगण्याचा मार्ग उभा केला. अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी …
Read More »सेल्फी ठरली जीवघेणी; कावेरी नदीत एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाचा बुडून मृत्यू
बंगळूर : कावेरी नदीच्या काठावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिला आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या कारचालकाचा बुडून मृत्यू झाला. मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी तालुक्यातील मुत्तती येथे बुधवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये विजयम्मा (५०), श्वेता (३८), प्रियंका (२८), चैत्रा (२०) आणि कारचालक महेश (सर्व …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पदग्रहण समारंभ
बेळगाव: रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण (आर.आय. जिल्हा ३१७०) तर्फे रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा पदग्रहण समारंभ शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘पाय कन्व्हेन्शन हॉल’, उद्यमबाग (नागशांतीच्या मागे), बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात रोटरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी या २०२६-२७ या वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराज : एक आदर्श व्यक्तिमत्व
– डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव कोल्हापूरचे महाराज, दीनदलित, आदिवासी, कष्टकरी- रयतचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांची आज 26 जून ही जयंती भारतभर साजरी होत आहे, त्यानिमित्त…. गोरगरीब जनतेच्या हिताचा कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा कार्यकाळ आपण बघू शकतो. आपल्या राज्यकारभारात त्यांनी सामाजिक, राजकीय, …
Read More »बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शालेय निबंध स्पर्धां 2025 चा यशस्वी विद्यार्थ्याचा बक्षिसे वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ (नवी दिल्ली), राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेचं सलग्न संस्था मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने मराठी भाषा निबंध स्पर्धा 2025-26 शाळावार दहा शाळांचे यश संपादन केलेल्या प्रत्येकी तीन विद्यार्थी व मराठी विषय शिक्षक, तसेच मुख्याध्यापक यांचा आजच्या योग-दिनाचे औचित्य साधून रोख रक्कम व …
Read More »अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानी १३.३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
बेळगाव : बेळगाव अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीत तब्बल १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात ५.५ कोटी रुपये रोख रक्कम, ७.८ कोटी …
Read More »येळ्ळूरमध्ये लम्पी रोगामुळे बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील शेतकरी मारुती मोन्नप्पा मजुकर यांच्या बैलाचा लम्पी रोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर संबंधित बैलाची प्रकृती खालावली होती. पशुवैद्यकीय उपचार सुरू असतानाही …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक
बेळगाव : 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी दुपारी 3=00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या …
Read More »विना भीती आव्हानांना सामोरे जा; दिव्यांगांनी आत्मविश्वासाने जीवन घडवावे : आमदार आसिफ सेठ
बेळगाव : दिव्यांग व्यक्तींमध्ये विशेष शक्ती असते. त्यामुळे कोणत्याही कारणाने घाबरून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जात स्वतःचे जीवन घडवावे, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या दारिद्र्य निर्मूलन कक्षामार्फत ५ टक्के अनुदान योजनेअंतर्गत २६ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक मोपेड तीनचाकी वाहनांचे …
Read More »शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरु; सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश
बेळगाव : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू असून सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म. ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta