बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक भाजप नेते किरण जाधव यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार तथा पक्षाचे सरचिटणीस पी. राजू आणि रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे …
Read More »हेस्कॉमचे खाजगीकरण झाल्यास गंभीर परिस्थिती
राज्यध्यक्ष राजू पोवार; रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी बेंगलोरला रवाना निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या …
Read More »काव्य लेखन कार्यशाळेत सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन
बेळगाव : नवोदित कवी, विद्यार्थी, कवितेचे अभ्यासक तसेच कविता लिहिण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवारी, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज कॅम्पस, बेळगाव येथे “काव्य लेखन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा, साहित्य …
Read More »म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची निदर्शने
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निदर्शने करत समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी केली. या घडामोडींमुळे आरटीओ सर्कल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मराठी भाषिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, शासकीय …
Read More »मराठी भाषा संवर्धनासाठी महात्मा गांधी संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलन, काव्य लेखन कार्यशाळा, भाषण स्पर्धा, काव्य लेखन व काव्य वाचन, कथा कथन स्पर्धा, साहित्यिकांचे व्याख्यान, बोलीभाषा वृद्धींगत करण्यासाठी परिसंवाद, संत साहित्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी हरिपाठ …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेच्या एनसीसी प्रमुख वैभवी दळवी उपस्थित होत्या. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी प्राणायाम, योगासनांचे वेगवेगळे प्रकार यांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी क्रीडा शिक्षक …
Read More »पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेळगावच्या 475 महिला भगिनींचे अभंग गायन
बेळगाव : बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरलेला अभंग गायनाचा भव्य कार्यक्रम नुकताच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मुख्य मंदिरातील श्री विठ्ठलाच्या समोरील सभाभवनात उत्साहात संपन्न झाला. बेळगाव गावातील किणये गावाचे श्री. शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निवडक 19 महिला भजन मंडळांतील एकूण 475 महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सभा …
Read More »बस धावताना दरवाजे बंद ठेवणे बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
बेंगळुरू : प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (NWKRTC) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे बस धावत असताना दरवाजे उघडे ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, सर्व बसचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालक-वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे …
Read More »भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे हक्क द्या : महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्यांक म्हणून कायद्याने मिळणारे सर्व अधिकार, सुविधा आणि सवलती तातडीने लागू कराव्यात, तसेच कर्नाटक सरकारच्या ६० टक्के कन्नड व ४० टक्के इतर भाषा वापराच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केली आहे. समितीचे अध्यक्ष प्रकाश …
Read More »मणतुर्गा–गावठाण रस्त्याचा मार्ग मोकळा; प्रशासन, शेतकरी आणि काँग्रेसच्या चर्चेतून सामंजस्याने तोडगा
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण रस्ता प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. आज दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta