बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री शिवाजी व्यायाम शाळा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. यावेळी गल्लीतील पंचमंडळ व व्यायाम शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ यांच्या वतीने हनुमान प्रतिमेची सुरुवातीस भक्तिभावाने पूजा करण्यात आली. पाळणा व आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवण्यात आले. या कार्यक्रमात माजी महापौर श्री. मालोजी …
Read More »बेळगावात सीएनजी व ऑटो एलपीजी गॅस मुबलक : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी सीएनजी आणि ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याची अफवा पसरल्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टीकरण देत कोणताही गॅस तुटवडा नसल्याचे सांगितले आहे. १ एप्रिल रोजी विविध माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्तानंतर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील एकूण सहा गॅस पंपांची पाहणी केली. या तपासणीत सर्व …
Read More »कॉर्पोरेशन जिमण्याशियम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : सालाबादप्रमाणे कॉर्पोरेशन जिमण्याशियम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सकाळी श्री हनुमान जन्म, पूजा, आरती व प्रसाद करण्यात आले. पुजे साठी अध्यक्ष अनिल अंबरोळे, सचिव रमेश देसुरकर, खजिनदार महेश बामणे, नगरसेवक राजू भातकांडे, भटजी हर्लेकर, कुशराज नार्वेकर, प्रसाद वेर्नेकर, मोहन चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, …
Read More »आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रकाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा पलटवार; खुल्या चर्चेचे आव्हान
बंगळूर : राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रक जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक विषयातील अज्ञान, प्रशासनाचा अनुभवाचा अभाव आणि राजकीय हताशता याचेच हे लक्षण असल्याची टीका करत त्यांनी या विषयावर खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हान दिले. …
Read More »शिवकुमार स्वामी म्हणजे समाजाच्या आत्म्याला आकार देणारे संत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ११९ व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बंगळूर : शिवकुमार स्वामींसारखे संत समाज आणि राष्ट्राच्या आत्म्याला आकार देतात आणि त्यांच्या देहावसानानंतरही त्यांची आध्यात्मिक परंपरा देशाला सतत पोषण देत राहते, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सांगितले. सिद्धगंगा मठाचे प्रमुख असलेले शिवकुमारस्वामी यांना ‘त्रिविध दासोही’ म्हणून ओळखले जात होते. अन्न, …
Read More »ऊसतोड कामगारांची उचल फिटलीच नाही
यंत्रापुढे हतबल; मुकादम, वाहन मालक आले अडचणीत निपाणी (वार्ता) : काही वर्षांपूर्वी उसाच्या फडात कोयत्याचा खणखणाट आणि मजुरांच्या मुलाबाळांचा किलबिलाट महिनोनमहिने ऐकू येत होता. पण काळ बदललि असून आता ऊसतोडणी यंत्रांचा (हार्वेस्टर) धडधडाट वाढला आहे. ज्या कामाला मजुरांची अख्खी टोळी तीन-चार दिवस लावायची, ते काम आता अवघ्या पाच तासांत …
Read More »विविध ऑलंपियाड परीक्षेमध्ये मोहनलाल दोशी विद्यालयाचे यश
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश, हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत यशसंपादन केले आहे. त्यामध्ये गणित विषयात सातवीतील यश राजाराम सावंत तर दहावी मधील रोशनी मोहन बोंगार्डे, श्रावणी गिरीश पोकले, श्रावणी संदीप पोतदार यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले आहे. इंग्लिश विषयातून इयत्ता सातवीतील …
Read More »बेळगावात सीएनजी गॅस तुटवड्यामुळे ऑटोरिक्षा चालक संकटात
बेळगाव : व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्यासोबतच आता बेळगावकरांना सीएनजी गॅस तुटवड्याला देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगाव शहरात रिक्षासाठी वापरला जाणाऱ्या सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा चालकांना आपल्या ऑटो रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. बेळगाव शहरातील सर्व सीएनजी गॅस पंपांवरील गॅस संपला असून केवळ …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून प्रकाश मरगाळे यांना शुभेच्छा
येळ्ळूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. वामनराव पाटील, दुद्दापा बागेवाडी आणि प्रकाश अष्टेकर यांच्या हस्ते शाल आणि वृक्षाचे रोपटे देऊन प्रकाश मरगाळेसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता उघाडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य निष्ठेने …
Read More »ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत महागली नांगरणी
एकरी १५००, तर १२०० रुपये रोटर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका निपाणी (वार्ता) : ट्रॅक्टरद्वारे शेत मशागत महागली असून नांगरणीचा दर एकरी १५०० तर रोटाव्हेटरचा दर एकरी १२०० रुपयांवर पोचला आहे. लागवडीपासून ते मशागतीपर्यंत सर्वच खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतमालाचे दर अजूनही दहा वर्षांपूर्वीच्या पातळीवरच ठप्प असल्याने निपाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta