निपाणी (वार्ता) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील छत्तीसगड मधील दोन हिंदू स्थलांतरित मजुरांची करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’तर्फे येथील तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले. निवेदनातील माहिती अशी, कुलगाम येथे दीपक (वय २४) आणि भूपेंद्र …
Read More »खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खानापूर येथील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी …
Read More »निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी
खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली मंदिरातील मूर्तींच्या तोडफोडीच्या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. माळअंकले येथील एका शेतकऱ्याने संबंधित व्यक्तीला मंदिरात बसलेल्या अवस्थेत पाहिल्याचे …
Read More »राज्यात भ्रष्टाचाराशी तडजोड नाही; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
‘टीम कर्नाटक’च्या भावनेने जनसेवा करा बंगळूर : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘टीम कर्नाटक’च्या भावनेने एकत्रितपणे काम करून जनतेची सेवा करावी. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला. विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ …
Read More »जुन्या पीबी रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपणाला नागरिकांचा प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. याशिवाय बाळासाहेब कमते …
Read More »के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव शिक्षण संघ संचालित के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांनी प्रदीर्घ व यशस्वी शिक्षक सेवेनंत सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. के.एस पाटील हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी, स्पर्धात्मक परिस्थितीत शिक्षण संस्था चालवणे आव्हान असतानाही मुख्याध्यापक ए. ए. धूळा सावंत यांनी …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा दलित मानसन्मान मेळाव्यात निर्धार
निपाणी (वार्ता) : आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रसंगाला पुढे येऊन त्यांच्या कामाला बळ देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे प्रा सुरेश कांबळे यांनी सांगितले. येथील डॉ. आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यकर्ता मानसन्मान मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. कांबळे म्हणाले, जीवनात कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता बनून …
Read More »निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात 18 पासून अखंड हरिनाम सप्ताह
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान ओढा चिमगावकर गल्लीतील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठोबा देव प्रतिष्ठानकडून मंगळवार (18 ते 25) ऑगष्ट अखेर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण अधिष्ठान सतीश काजवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, हरिजागर …
Read More »धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगरमधील समस्यांना जबाबदार कोण?
श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे यांचा सवाल निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती संभाजी महाराज घरात मंजुर झालेले सार्वजनिक शौचालय आणि इतर काम अर्धवट ठेवुन स्थानिक नागरीकांना त्रास होत आहे. वर्षा पुर्वी धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर निपाणी येथील मंजुर करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय मंजुर होवुनही …
Read More »स्तवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पहिली पालक सभा
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित स्थवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर व ए. एस. पाटील हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 मधील पहिली पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी शीतल चेंडके, प्रकाश माने व अनिल कोथळे उपस्थित होते. पी जी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta