जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्य सचिवांकडे युवा समिती सीमाभागची निवेदन व ईमेलद्वारे मागणी खानापूर : खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला (BEO Office) गेले दोन ते तीन महिने श्री.रामप्पा हे निवृत्त झाल्या नंतर कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने तिथे श्री.मंजुनाथ हत्ती यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे, बी. आर. सी.(BRC) व गट …
Read More »खानापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व समस्या निवारण सभा
खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तालुका पंचायत कार्यालय, खानापूर येथे मार्गदर्शन व समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पंचायत खानापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »निपाणीत हॉटेलला भीषण आग लागून ३० लाखाचे नुकसान
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; पहाटे साडेतीन वाजताची घटना निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरवेस वरील आंदोलन नगर शेजारी असलेल्या हॉटेल सार्थक गार्डनला शुक्रवारी पहाटे (ता.९) अचानक आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. …
Read More »कर्नाटकात दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
एसएसएलसी व द्वितीय पीयूसीच्या परीक्षा फेब्रुवारी ते मेदरम्यान; हरकती नोंदविण्यास २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (केएसईएबी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षांच्या पहिल्या व दुसऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकावर हरकती किंवा सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ …
Read More »‘सेल्फी विथ अ प्लांट’ स्पर्धेतून म. मं. ताराराणी कॉलेजचा पर्यावरण संवर्धनाचा नारा!
खानापूर : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित ‘ताराराणी पी. यु. कॉलेज’मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी ‘सेल्फी विथ अ प्लांट’ (Selfie with a Plant) या अनोख्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला होता. तरुण पिढीमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा …
Read More »जि. पं. – ता. पं. निवडणुकांचा बिगुल वाजण्याचा मार्ग मोकळा
४,७८५ जागांचे आरक्षण निश्चित; महिलांसाठी ५७१ जागा राखीव बेंगळुरू : राज्यातील बहुप्रतीक्षित जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांना अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत सदस्यांच्या ४,७८५ जागांचे मतदारसंघनिहाय आणि वर्गनिहाय आरक्षण निश्चित करून विशेष राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम …
Read More »रस्त्यावरील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात
निपाणीत घंटागाडी गाडीची चाके रुतलेलीच निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात प्रत्येक प्रभागात अनेक वर्षांपासून चौकाचौकांत कचराकुंड्या होत्या. त्यामुळे प्रभागामधील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी उपयोग होत होत होता. आठ-दहा वर्षांपूर्वी सर्वच कचराकुंडी काढून घंटागाड्या सुरू केल्या. मात्र गाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग टाकत आहेत. त्यामुळे रहिवाशांसह पादचाऱ्यांना …
Read More »नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात चोरी
दानपेटीतील रोकड लंपास; सीसीटीव्हीची हार्ड डिस्कही चोरट्यांनी नेली खानापूर : नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दानपेटीतील रोकड लंपास केली. एवढेच नव्हे, तर चोरीचा मागमूस लागू नये यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही चोरून नेली. बुधवारी रात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास …
Read More »भाजपचे एसआयआरच्या नावाखालील षडयंत्र हाणून पाडावे
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची बैठक निपाणी (वार्ता) : देशातील प्रत्येकाला मूलभूत मतदानाचा हक्क मिळवण्या साठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापक लढा सुरू आहे. एसआयआरच्या नावाखाली भाजपा देशातील लोकशाहीच्या मूळावर उठत आहे. त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी जागृत राहून …
Read More »तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ पार्श्वमती विद्यालयाचे यश
निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित अक्कोळ पार्श्वमती विद्यालयातील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका पाटील हिने ४०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय निवड निश्चित केली. मयुरी पाटील हिने उंच उडीत प्रथम, ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम आणि १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta