बेळगाव : येथील दि शिवनेरी को- ऑप. मल्टिपर्पज सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बिजगर्णीचे पुंडलिक जाधव उपस्थित होते. प्रारंभी मारुती जाधव पी एस मोरे, मोणापा भास्कर, ललिता पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे वाय. पी. नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात …
Read More »आंबोलीतील महादेव गड पॉईंटवरून 600 फूट दरीत कोसळून निपाणीतील डॉक्टरांचा मृत्यू
बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील महादेव गड पॉईंटवरून सुमारे 600 फूट खोल दरीत कोसळून निपाणीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आयुब सय्यद (वय 45, रा. जत्राट, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी सकाळी सुमारे साडेतीन तासांच्या अथक रेस्क्यू मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर …
Read More »कागवाडमध्ये निबंध-वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धांमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून …
Read More »भरती घोटाळ्यांविरोधात एबीव्हीपीचा एल्गार; बेळगावात निषेध मोर्चा
भरतीतील भ्रष्टाचाराचा आरोप; गृहमंत्री व केईए अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी बेळगाव : कर्नाटकातील विविध सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, ओएमआर शीट टॅम्परिंग आणि भरती प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या वतीने बुधवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण …
Read More »मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
११ ऑगस्टपासून यात्रा समाप्तीपर्यंत वडगाव हद्दीत नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा बेळगाव : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील श्री मंगाई देवी यात्रेला ११ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. यात्रा शांततेत, सुरळीत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यात्रा कालावधीत मंदिर परिसरासह संपूर्ण वडगाव हद्दीत पशु …
Read More »“मला त्या मुलीपासून वाचवा” रामदुर्गच्या राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीत सापडले अनोखे पत्र
रामदुर्ग : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील पदकोट गल्ली येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीची नियमित मोजणी करताना एक आगळेवेगळे पत्र सापडल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पत्रातील मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीतील रक्कम मोजत असताना कर्मचाऱ्यांना एका अज्ञात व्यक्तीने …
Read More »बेळगाव उपनोंदणी कार्यालयात बनावट मालक बनून मालमत्ता विक्री; आरोपी अटकेत
बेळगाव : बेळगावातील उपनोंदणी कार्यालयात स्वतःला मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवून दुसऱ्याची मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी उचगाव येथील कचेरी गल्लीतील रहिवासी रफीक इमाम शहापूरकर (वय ५७) यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या मालमत्तेची फसवणूक …
Read More »मार्केट पोलीस ठाण्याची कारवाई; धारदार ‘ड्रॅगन’ चाकूसह एक जण ताब्यात
बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ पथकाने केलेल्या विशेष तपासणीदरम्यान एका व्यक्तीकडून बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आलेला धारदार ड्रॅगन चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या भाजी मार्केट परिसरात …
Read More »सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; येळ्ळूरच्या श्री हणमंतगौडनगर बसथांब्याचे लोकार्पण
विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांची गैरसोय दूर; केएसआरटीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री हणमंतगौडनगर परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून नव्याने मंजूर झालेल्या बसथांब्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या बसथांब्यामुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांची वाहतुकीची …
Read More »उद्या चव्हाटा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुद्रेमानीत श्री चव्हाटा मंदिराचे सुशोभीकरण
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री चव्हाटा देव मंदिराचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुशोभीकरण करण्यात आले. गावाच्या वेशीवर वडाच्या झाडाखाली असलेल्या श्री चव्हाटा देव परिसरात झाडाच्या पानांमुळे व इतर कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले. उद्या, बुधवार दि. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta