Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाभागचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड

  निपाणीत दीपक दळवींची शोकसभा; सीमा लढा यशस्वी करण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : कर्नाटक -महाराष्ट्र सीमा लढ्याचा सक्रिय सहभाग घेऊन दीपक दळवी यांनी प्रशासनाच्या विरोधात बुलंद आवाज उठवत मराठी भाषकांना जागृत करण्याचे काम केले होते. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी बऱ्याच वेळा न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई ही …

Read More »

हनुमान जयंतीनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम

    बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवाडी येथील मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय मंडळ, अनगोळ यांचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार 2 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता हनुमान मूर्तीला अभिषेक, त्यानंतर कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सहा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये चार दिवसाचे राष्ट्रसेवा दलाचे शिबिर संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रसेवा दलाचे शिबिर दिनांक 25 मार्च ते 28 मार्च 2026 दरम्यान उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाले. राष्ट्रसेवा दल ही एक स्वयंसेवी संघटना आहे, जी युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता आणि विज्ञानाभिमुखता यांसारख्या मूल्यांची शिकवण देण्यासाठी काम करते. युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जाति-धर्मनिरपेक्षता, समता आणि विज्ञान …

Read More »

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी पत्रकार संघाचा पुढाकार; मराठी भाषिकांची आज बैठक

    बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

    बेळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या विशेष जलदगती न्यायालयाने हुक्केरी तालुक्यातील हुलोळहट्टी येथील आरोपी सख्याप्पा उर्फ सचिन धुंडाप्पा शिंगाई या २६ वर्षीय तरुणाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हुक्केरी पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीला …

Read More »

राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध : मंत्री मधू बंगारप्पा

  विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही बंगळूर : राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचे कोणतेही निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याला हानीकारक ठरणार …

Read More »

नराधम बापाने पोटच्या मुलीवर केला वारंवार अत्याचार

  बेळगाव : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बेळगाव शहरात उघडकीस आली आहे. ज्या बापाने मुलीचे रक्षण करायचे, त्याच नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेळगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबात हे अमानवीय कृत्य घडले आहे. गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथे मंडल पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजवलेले व सध्या बेळगाव येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रशंसनीय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंडल पोलीस निरीक्षक संतोष …

Read More »

महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना कर्नाटकातील सोयी सुविधांचा उपलब्ध करुन द्या; माजी आमदार विक्रम सावंत

  बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे होते. कर्नाटक राज्याचे सीमा समन्वय मंत्री एच. के. पाटील यांच्या आदेशावरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे 23 …

Read More »

गळतगा येथे बीरसिद्धेश्वर नगरखाना क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण

  निपाणी (वार्ता) : धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाद्वार नगरखाना उद्घाटन समारंभ शनिवारी (ता.२८) सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सकाळी मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये धनगर समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी स्वामींच्या हस्ते …

Read More »