Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर

  बेळगाव : पोलीस दलातील अतुलनीय सेवा आणि व्यावसायिक चोखंदळपणाबद्दल दिला जाणारा २०२५ या वर्षाचा प्रतिष्ठेचा ‘मुख्यमंत्री पदक’ पुरस्कार बेळगावमधील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जाहीर झाला आहे. बेळगाव शहर मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांची या पदकासाठी निवड झाली आहे. १९९९ मध्ये पीएसआय म्हणून सेवेत रुजू झालेले सत्यनायक गेल्या …

Read More »

हिंदू धर्म हा केवळ धर्म नसून तो स्वभाव आहे : मोहन भागवत

  बेळगाव : संघटित होऊन समाजाचा विकास करणे, विविधता स्वीकारणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हाच खरा धर्म आहे. हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून तो हिंदू स्वभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित विविध कार्यक्रमांत त्यांनी युवकांना मार्गदर्शन …

Read More »

भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे पर्यावरणासह वाचन चळवळ उपक्रम

  निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने निपाणी येथील साई चैतन्य निवासस्थानी सदिच्छा भेट पार पडली. यावेळी नंद्याळ स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. याशिवाय वाचन चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.नंद्याळ येथील स्मशानभूमीत वड, पिंपळ, उंबर यांसारख्या पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. …

Read More »

कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला दिशा दिली

  ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस …

Read More »

‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्समध्ये गुढीपाडव्याला ७.९० कोटी ठेवींचे संकलन

  ग्राहकांचा नवीन वर्षात उत्स्फूर्त प्रतिसाद; १६ मल्टीस्टेट शाखाद्वारे संस्थेचे कार्य निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टी-स्टेट) संस्थेमध्ये १६ शाखांमध्ये मिळून तब्बल ७ कोटी ९० लाख इतक्या ठेवींचे संकलन झाले आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. …

Read More »

श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगाव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगांव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. चैत्र पोर्णिमा बुधवार दिनांकः 01/04/2026 रोजी सकाळी 6.00 वाजता श्री जोतिबा देवाला अभिषेक, पादपुजा, अलंकार पुजा व आरती तसेच सायंकाळी 8.00 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी अभिषेक व …

Read More »

महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा टिप्परच्या धडकेत मृत्यू

  खानापूर रोडवर भीषण अपघात बेळगाव : शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून रस्त्यावर काम करणाऱ्या महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा भरधाव टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी खानापूर रोडवर घडली. मृत कर्मचाऱ्यांचे नाव अक्का कोलकार असे असून त्या बेळगाव महापालिकेत कार्यरत होत्या. दररोजप्रमाणे त्या शनिवारीही पहाटे शहर स्वच्छतेचे काम करत …

Read More »

कै. दीपक दळवी सीमालढ्यातील एक लढवय्या व निर्भीड नेता!

  मागील 70 वर्षे चालत असलेल्या सीमा लढ्याचे ते खंबीर आधारस्तंभ होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि तत्कालीन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव (आप्पा) पाटील यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची धुरा दीपक दळवी साहेबांनी यशस्वीरित्या सांभाळली आणि सीमा लढ्याला धीराने आणि जोमाने पुढे नेले. दीपक दळवी हे व्यवसायाने …

Read More »

सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती कै. दीपक दळवी

  सीमा लढ्याचा धगधगता प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे एक सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व अध्यक्ष दीपक दळवी यांचे मंगळवार दिनांक 17 रोजी दुःखद निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्ताने…… महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न संदर्भात मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आंदोलने, कोर्टकचेरी अखंड संघर्ष करणे आणि सीमा …

Read More »

चिमुकल्यांची शिक्षण प्रक्रिया सुलभ करणारे मराठी विद्यानिकेतन बालवाडीच्या उपक्रमांचे प्रदर्शन

  मुलांचा मेंदू ही रिकामी बाटली नसून ज्ञानाने भरलेली घागर; भारतीय महसूल अधिकारी आकाश चौगुले यांचे प्रतिपादन बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधून राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचतात. याचाच प्रत्यय येथील मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाने आयोजित ‘मुलांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शना’तून आला. बालवाडी विभागाच्या …

Read More »