बेंगळुरू : कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये धक्कादायक तिहेरी हत्येची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने स्वतःच्या आई, आजी आणि मामाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना बेंगळुरूतील कोट्टिगेपाळ्या येथील अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ घडली. मृतांमध्ये मंगळम्मा (आई), नंजम्मा (आजी) आणि सतीश (मामा) यांचा समावेश आहे. …
Read More »कायम वास्तव प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार प्रियांक खर्गे यांचा भाजपवर हल्लाबोल
बंगळूर : राज्य सरकारला कायम वास्तव (पीआरसी) प्रमाणपत्र देण्याचा पूर्ण अधिकार असून त्यासाठी आवश्यक नियम व शासकीय आदेश जारी करण्याचा अधिकारही सरकारकडे आहे, असे राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले. बंगळुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खर्गे म्हणाले, “शासन म्हणजे कायदे करणे. त्यानुसार आम्ही कायदे करून शासकीय आदेश जारी करणार …
Read More »कर्नाटकच्या निवासी प्रमाणपत्र नियमाला आक्षेप; शोभा करंदलाजेंची अमित शाहांकडे हस्तक्षेपाची मागणी
बंगळूर : कर्नाटक सरकारने नुकत्याच लागू केलेल्या ‘कर्नाटक कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र (पीआरसी) – २०२६’ नियमावलीवर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देणारा असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »पावसामुळे छत्र्या दुरुस्तीची लगबग
कारागिरांच्या हाताला पावसाळ्यात काम निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या छत्रीच्या दुरुस्तीची कामांची धांदल सुरू झाली आहे. त्यामुळे कारागरांच्या हाताला हंगामी स्वरूपात का होईना, काम मिळाले आहे. त्यामुळे येथील बस स्थानक परिसरात अनेक कारागीर दिवसभर छत्र्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. यंदा नवीन क्षेत्रांचे दरर वाढल्याने जुन्या छत्र्या …
Read More »पंचहमी योजना अंमलबजावणी समिती आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पंचायत हमी योजना अंमलबजावणी समितीची जुलै महिन्याची प्रगती आढावा बैठक तालुका पंचायत कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी होते. यावेळी कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांनी, …
Read More »सिदनाळमधील अंतर्गत रस्ते, गटारींच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष
पूरग्रस्त भागातील निधीच्या गैरवापराचा आरोप निपाणी (वार्ता) : सिदनाळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील वॉर्ड नंबर २ मधील नागरिक नरक यातना सहन करावी लागत आहे. प्रभागामधील मरगुबाई गल्ली (हुन्नरगी रोड) येथील अंतर्गत रस्ते आणि गटारींची दुरावस्था झाली आहे. गेल्या १८ वर्षांपासून या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असून, जिल्हा पंचायत …
Read More »सदलगा अर्बनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सदलगा येथील सदलगा अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालकपदी बोरगाव येथील सिद्धार्थ पाटील-टोणे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. वठारे, अभयकुमार मगदूम, राजू पाटील, मनोज पाटील, अभय करोले, जंबो मोळवाडे, अशोक पाटील, बाळासाहेब …
Read More »शेड गळके, नातेवाईकांची फरफट!
मारुती मंदिराजवळील स्मशानभूमी बनली गैरसोयीची; पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणेही कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्मशान मारुती स्मशानभूमीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहेत. नवीन बांधलेल्या स्मशानभूमीचे हस्तांतरण केल्याने पावसाळ्यात जुन्या स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे. शेडमधून गळती होत असून अनेक गैरसोयींमुळे मृतदेह …
Read More »खानापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे भरीव निधीची मागणी; आमदार विठ्ठल हलगेकर यांचे निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि विविध मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के.. शिवकुमार यांच्याकडे केली आहे. गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांची आमदार हलगेकर यांनी भेट घेऊन खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर …
Read More »खानापूर तालुका लेक्चरर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा; प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा!
खानापूर : कर्नाटक राज्य लेक्चरर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका सरकारी व अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बैठक नुकतीच खानापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीत अत्यंत उत्सुकतावर्धक, खेळीमेळीच्या आणि एकोप्याच्या वातावरणात असोसिएशनच्या आगामी वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta