ट्रॅक्सची आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक; अनेक जखमी भंडारा : लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्स वाहनाची भीषण धडक होऊन आठ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृतांमध्ये छत्तीसगडमधील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स वाहनातून …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटीस सेंटर येथे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, चिटणीस सुरेन्द्र देसाई, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, वनिता …
Read More »शहापूर पोलिसांची कारवाई; चोरीच्या तीन दुचाकी जप्त
बेळगाव : शहापूर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करत एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ९५ हजार रुपये आहे. शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत या प्रकरणाचा तपास …
Read More »शहापूरात विभागातील ९१ गणेश मंडळांपैकी ६३ मंडळांना परवानगी; उर्वरित प्रक्रिया दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार
बेळगावी : श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ, शहापूर यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या एक खिडकी परवानगी प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी शहापूर पोलीस ठाण्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, केईबी (HESCOM), महानगरपालिका तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. शहापूर परिसरातील एकूण …
Read More »शिक्षण, आर्थिक साक्षरता आणि आरोग्याचा संदेश; रोटरी क्लबतर्फे जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रम
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘गुरू गौरव’, ‘अर्थनीती’ आर्थिक साक्षरता कार्यक्रम तसेच आरोग्य तपासणी व अॅनिमिया तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘गुरू गौरव’ उपक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कॉलेजचे प्रा. विनयकुमार बागली, प्रा. शिवकुमार आणि प्रा. वर्षा गोकाक यांचा ‘बेस्ट टीचर्स’ …
Read More »ईडीची कारवाई संपताच सतीश जारकीहोळी समर्थकांचा निवासस्थानासमोर जल्लोष
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीय व नातेवाईकांच्या निवासस्थाने आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेली दीर्घ शाेधमोहीम अखेर संपली. गुरुवारी मंत्री सतीश जारकीहोळी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. बेंगळूर, बेळगाव, गोकाक आणि गोवा यासह १५ हून अधिक ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी …
Read More »कागदपत्रांसह समोर या, विकासाचा हिशेब जनतेसमोर मांडूया : डॉ. अंजली निंबाळकर यांचे आमदार विठ्ठल हलगेकरांना थेट आव्हान
खानापूर : खानापूर तालुक्यातील विकासकामांवरून काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विद्यमान भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांना थेट आव्हान दिल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “तुम्ही कागदपत्रे घेऊन या, मीही कागदपत्रे घेऊन येते. गेल्या तीन वर्षांत तालुक्यासाठी नेमके कोणी आणि किती काम केले, याचा हिशेब जनतेसमोर मांडूया,” …
Read More »‘नाटक हे मराठी भाषा शिकविण्याचे प्रभावी माध्यम’ विषयावर शिक्षक कार्यशाळा संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ‘नाटक हे मराठी भाषा शिकविण्याचे प्रभावी माध्यम आहे’ या विषयावर विशेष शिक्षक कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे करण्यात आले होते. शिक्षकांनी नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी …
Read More »डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे मराठी विद्यानिकेतनचे आवाहन
बेळगाव : सण-उत्सव भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून, ते आनंद, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देतात. मात्र, सण साजरे करताना ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन मराठी विद्यानिकेतन, बेळगावच्या वतीने करण्यात आले. ‘डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक सण साजरे करूया’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जनजागृती …
Read More »राजकीय उद्देशाने मंत्री जारकीहोळी यांच्यावर ईडीचा वापर
रोहन साळवे ; धर्मवीर संभाजी चौकात निषेध सभा निपाणी (वार्ता) : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची राज्यात वेगळी ओळख आहे. त्यांचा राजकीय दबदबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा राजकीय उद्देशाने त्यांच्यावर ईडीचा वापर केला जात आहे. विरोधकांना लक्ष करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा केंद्राकडून प्रयत्न या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta