Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

अनगोळ नाक्याजवळ बोरगावच्या तरुणाचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या २५ वर्षीय तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी अनगोळ नाक्याजवळ घडली. सुनील पाटील (वय २५, रा. बोरगाव, ता. निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील कामानिमित्त अनगोळ येथे वास्तव्यास होता. गणपती मूर्तीच्या …

Read More »

कॅन्टोन्मेंट हस्तांतरण रखडले; SIR प्रक्रियेला वेग

  केंद्र-राज्य मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रक्रिया; जिल्ह्यात ८४ हजार नोटिसा, ६२ हजारांचे वाटप पूर्ण बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंटचा नागरी भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीअभावी रखडली आहे. दुसरीकडे, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ६२ हजार नोटिसांचे वाटप पूर्ण …

Read More »

९० हजार विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

  ‘मुख्यमंत्री विद्यार्थी सहाय्य हस्त’ योजनेचे अर्ज पोर्टल सुरू; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा बेंगळुरू : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहावे लागू नये, तसेच त्यांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च शिक्षण खात्याच्या वतीने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी सहाय्य हस्त’ ही …

Read More »

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार; बेळगावातील तालुक्यांचाही समावेश होण्याची शक्यता

  वैज्ञानिक निकषांवर होणार निवड; दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य तालुक्यांची यादी केंद्राकडे पाठविण्याची तयारी बेळगाव : राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक निकषांच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांची निवड केली जात असून, पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या १०१ तालुक्यांनंतर आता …

Read More »

चंदगड तालुका शासकीय कबड्डी स्पर्धेचे राजगोळी बु. येथे शानदार उद्घाटन

  १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांत रंगणार दोन दिवस कबड्डीचा थरार राजगोळी बु. (प्रतिनिधी) : चंदगड तालुका शासकीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, राजगोळी बु. येथे उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरणात झाला. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील विविध …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मकरंद अनासपुरे यांच्याशी राजू पोवार यांची चर्चा

  बेळगाव शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याबाबत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार पुणे येथे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करा; मतदार याद्या मराठीत प्रसिद्ध करण्याची मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : मराठी भाषिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करावी, तसेच मतदार याद्या मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

Read More »

देसाई गल्ली गणपतीच्या आगमन सोहळ्यास डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थिती

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी बुधवारी सायंकाळी देसाई गल्ली गणपती मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. निंबाळकर यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे व वाहनाचे पूजन करण्यात आले. तसेच गणरायाच्या मूर्तीवरील पडदा बाजूला करून मूर्तीचे अनावरण …

Read More »

अष्टविनायक गणरायाच्या आगमनाने बेळगावात घडणार इतिहास!

  ८० फूट रुंदीची तीन ट्रॉल्यांवर साकारलेली भव्य मूर्ती; पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार आगमन सोहळा बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाची शान मानल्या जाणाऱ्या येळूर रोड, वडगाव येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याला यंदा ऐतिहासिक भव्यतेची किनार लाभणार आहे. तब्बल ८० फूट रुंदीची आणि तीन ट्रॉल्यांवर विस्तारलेली भव्य-दिव्य गणेशमूर्ती हे यंदाच्या …

Read More »

बेळगाव काँग्रेसला मिळाले नवे सारथी; ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

  बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला असून, पक्षाच्या ग्रामीण आणि शहर विभागासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एआयसीसीने बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज शेगावी तर शहर विभागाच्या अध्यक्षपदी राजा सलीम यांची नियुक्ती केली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात …

Read More »