बेळगाव : डॉ. श्रुती पानसे ह्या महाराष्ट्रातील मेंदू आधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून त्यांनी ‘मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र’ या विषयात पीएच.डी. केली आहे. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘चिकूपिकू’ या मुलांच्या आवडत्या मासिकाच्या त्या संस्थापक संपादक आहेत. …
Read More »बिजगर्णी हायस्कूलसाठी रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगावकडून २५ बेंच भेट
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ, संचलित बिजगर्णी हायस्कूलला रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगाव या सेवाभावी संस्थेतर्फे पंचवीस बेंच भेट देण्यात आले. त्यानिमित्ताने प्रशालेत बेंच सूपूर्द सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था अध्यक्ष एस. आर. मोरे उपस्थित होते विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर …
Read More »परंपरेनुसार शिवजयंती १९ एप्रिल रोजी; मंगळवारी ऐतिहासिक चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही रविवार दि. १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि. २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. शिवप्रेमी …
Read More »बारावीच्या परीक्षेचा राज्याचा ८६.४८ टक्के निकाल
उडुपी जिल्हा राज्यात अव्वल; चिक्कोडी २४ व्या, तर बेळगाव २६ व्या स्थानावर बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षातील द्वितीय पीयूसी परीक्षा-१ चा निकाल जाहीर झाला असून, राज्याने यंदा ८६.४८ टक्के असा विक्रमी निकाल नोंदवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १३.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुपारी ३ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. …
Read More »एकीकडे स्वच्छतेसाठी प्रबोधन, दुसरीकडे कचऱ्याचे ढीग
निपाणी शहरातील परीस्थिती; स्वच्छ भारत अभियान कशी यशस्वी होणार? निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले असून स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे फलक नगरपालिकेच्या संरक्षक भिंती शहर सार्वजनिक ठिकाणी लिहिले जात आहेत. तर दुसरीकडे शहरातील सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साटत असल्याने अभियानाबाबत विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे …
Read More »हिदायत नगरातील पाणी समस्या न सोडविल्यास नगरपालिके समोर घागर मोर्चा काढण्याचा इशारा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान गल्लीजवळील हिदायत नगर परिसरात सध्या भीषण पाणीटंचाईसह रस्ते व गटारांच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. याबाबत नगरपालिकेकडे बऱ्याचदा समस्या सोडवण्याची मागणी केली असूनही या गंभीर परिस्थितीकडे नगरपालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील पाण्यासह गटारींची समस्या न सोडवल्यास नगरपालिकेसमोर घागर मोर्चा काढण्याचा …
Read More »सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत मराठी भाषिक जनतेने एकजूट ठेवावी : प्रकाश मरगाळे
महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूरच्यावतीने नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार व बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमा प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक लाख सह्यांचे निवेदन देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नुकताच श्री सिद्धिविनायक …
Read More »चिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी
सृष्टी संतोष हलकर्णी ही रायजिंग स्टार अवॉर्डची तर प्रत्यक्ष आनंद घिवारी ठरला विद्यार्थी रत्न पुरस्काराचा मानकरी बेळगाव : ज्ञानसागर स्कुलची विद्यार्थिनी चिन्मयी केंपन्ना उप्पार ही ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर 2025-26’ पुरस्काराची मानकरी ठरली. सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘रायजिंग स्टार अवॉर्ड 2025-26’ हा पुरस्कार पटकाविला तर प्रत्यक्ष आनंद घिवारी हा ‘विद्यार्थी …
Read More »सर्वोत्तम श्राविका पुरस्कार मिळाल्याने मीनाक्षीताई पाटील यांचा विविध संस्थातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या संचालिका मीनाक्षीताई रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त येथील धनगर समाजातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोरगाव पी.के.पी.एस. व अरिहंत सूतगिरणीचे संचालक …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या निपाणीतील पहिल्या सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त १२ रोजी अभिवादन सभा
निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निपाणी येथे १९२५ रोजी पहिली सभा झालेली आहे. या सभेला १२ एप्रिल २०२६ रोजी १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त येथील नगरपालिके जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याशेजारी सायंकाळी ६ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महागाव येथील प्रा. मुकुंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta