बेळगाव : कुमार निलेश जोतिबा अगसीमनी हा नुसताच नेट (जे.आर.एफ.) गेट या परीक्षा नेत्रदीपक यश संपादन करून उत्तीर्ण झाला त्याबद्दल बेळगाव येथील अंनिस यांच्या वतीने निलेश अगसीमनी याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गिरीश संकुलनाच्या सभागृहात, ‘जागर विवेकाचा ‘हा कार्यक्रम झाला. यावेळी हा विशेष सत्कार करण्यात …
Read More »सीमाप्रश्न : पत्रकार संघातर्फे रविवारी मराठी भाषिकांची बैठक
बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …
Read More »आंध्रप्रदेशात भीषण बस-टिप्पर अपघात; 14 जणांचा होरपळून मृत्यू, 18 जखमी
अमरावती : आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मार्कापुरमजवळ रायवरम परिसरात गुरुवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि टिप्पर लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेल्या बसने गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर बसला …
Read More »चिक्कोडी, निपाणीतील घरगुती सिलेंडरच्या काळा बाजाराची चौकशी करावी
सामान्यांच्या गॅसवर डल्ला मारणाऱ्यावर कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील घरगुती गॅस वितरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी नियमानुसार गॅस बुकिंग करूनही ८ ते १० दिवस उलटून गेले तरी त्यांना गॅस सिलिंडर मिळत नाही. डीसीए किंवा इतर कारणे देत …
Read More »कारदगा येथील पीर बंगाली ऊरुसातील शर्यतीत अजित गावडे यांची बैलगाडी प्रथम
निपाणी (वार्ता) : कारदगा येथील पीर बंगाली ऊरुसातील शर्यतीत अजित गावडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ हजार एक रुपयाचे बक्षीस व निशान मिळवले. येथील रेंदाळ रस्त्यावर या शर्यती घेण्यात आल्या. यात्रा कमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये राहुल यादव- विकास कोरे …
Read More »सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी जनजागृती सभा
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून यावर जनजागृती करणे व ज्येष्ठ नागरिकांनी कोणती सावधानता बाळगावी यासंदर्भात बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यावतीने शनिवार दि. 28 रोजी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार पेठ टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिराच्या सभागृहात …
Read More »गुड्डादेवी मंदिर परिसरात पोलीस गस्त वाढवा
चलवेनहट्टी ग्रामस्थांचे काकती पोलिसांना निवेदन चलवेनहट्टी : गुड्डादेवी मंदिर परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी चलवेनहट्टी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे काकती पोलिसांकडे केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी हे निवेदन स्वीकारले. गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरातील काजू बागेत बाहेरील युवकांकडून पार्ट्यांचे आयोजन होत असून, त्यातून दारू …
Read More »मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून …
Read More »मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन
सांगली : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. ते 85 वर्षाचे होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. परिणामी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …
Read More »कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी
पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोहापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta