कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, संपूर्ण कारखाना अक्षरशः जमीनदोस्त झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून, त्यापैकी …
Read More »बेळगावातील BSNL नेटवर्क समस्येवर तातडीने उपाययोजना करा
ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये BSNL मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून, ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली. असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर …
Read More »वडगाव जनावरांचा दवाखाना स्टाफअभावी बंद; शेतकऱ्यांची गैरसोय
वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चावडीच्या जागेत सुरू असलेला जनावरांचा दवाखाना सध्या स्टाफअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात बैल, गाई, म्हशी, शेळ्या यांसह कुत्री व मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय उपचारांसाठी हा …
Read More »अण्णाभाऊ साठेंचे लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
कर्नाटक-महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : मातंग समाजासह तळागाळातील बहुजन समाजातील गरीब, वंचित जनतेसाठी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्वतः कमी शिक्षित असूनही लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना समाजाने मानसिक गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजातील लहान-सहान कामांमध्येच आयुष्य न घालवता …
Read More »युवकांना संघटित करून गावाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे कै. अशोकराव मोदगेकर : श्री. वसंत पाटील
निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने कार्य करणारे तसेच रणझुंझार परिवारातील विविध संघ-संस्थांचे संस्थापक कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा सहावा स्मृतिदिन निलजी येथे गांभीर्यपूर्ण वातावरणात पाळण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई अशोकराव मोदगेकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार शिक्षण …
Read More »सेंट पॉल्स ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’; महिला गटात सेंट जोसेफ स्कूल विजेते
बेळगाव : 21व्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात उत्साहात संपन्न झाल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांना यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील विविध शाळांमधील 300 हून अधिक जलतरणपटूंनी स्पर्धेत सहभागी होत आपले कौशल्य दाखविले. स्पर्धेच्या मुलांच्या गटात …
Read More »निपाणी शहरातील खड्डे, गटारींच्या समस्येने नागरिक-वाहनधारक संतप्त
पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला अवघे २० दिवस; नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उरुसाला अवघे २० दिवस शिल्लक असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, …
Read More »तिसऱ्या सोमवारी शिव मंदिरात हर, हर महादेवाचा गजर
शिवालयात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त गेल्या दोनही सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील शिवालये भाविकांनी फुलून गेली होती. तिसऱ्या सोमवारीही (ता.३१) दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘बम बम बोले’ चा गजर सुरू होता. येथील महादेव गल्लीतील प्राचीन महादेव मंदिरात पहाटे भाविकांच्या हस्ते …
Read More »खेळ विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सांघिक भावना निर्माण करतो : किरण जाधव
बेळगाव : विद्या भारती कर्नाटक – बेळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य/विभागीय स्तरावरील फुटबॉल आणि हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. युवा खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत …
Read More »बृहन्महाराष्ट्र मंडळ सदैव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी : दिलीप कुंभोजकर
अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर यांचा बेळगाव येथे जाहीर सत्कार बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या सर्वोच्च मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पदाधिकारी श्री. दिलीप कुंभोजकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सीमाभागाची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या बेळगाव नगरीस अधिकृत भेट दिली. या ऐतिहासिक प्रसंगाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta