Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती राज्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक ओमकार देसाई, राजेंद्र भातकाडे, विद्याभारती …

Read More »

मराठा बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

बेळगांव : मराठा बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2025-2026 च्या सरकारी …

Read More »

चिकनच्या तुकड्यावरून वाद; मित्रानेच केला चाकूने भोसकून खून

  बेळगाव : सोनं, जमीन किंवा महिलांच्या कारणावरून झालेल्या वादातून खून झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, बेळगाव जिल्ह्यात चिकनचा तुकडा जास्त खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट खुनात संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुडलगी तालुक्यातील हुन्नशाळ पी.जी. गावात २३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील पिलीभीत …

Read More »

‘कळा या लागल्या जीवा’ काव्यवाचनाने रसिकांना अंतर्मुख केले

    चंद्रशेखर गायकवाड यांच्या सामाजिक, उपरोधिक आणि भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये भव्य इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शन उत्साहात संपन्न

  दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव येथे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या भव्य इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय एस्.एम्.सी. कमिटीचे चेअरमन प्रो. आर. के. पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याने आयोजित या …

Read More »

पोस्टमन बी. आर. उमतार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

  बेळगाव : शहापूर पोस्ट ऑफिसातील पोस्टमन भीमाप्पा आर. उमतार हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी शहापूर पोस्ट ऑफिसच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बी. आर. उमतार तसेच त्यांच्या पत्नीचा शाल, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

२१व्या मराठा युवक संघाच्या भव्य आंतरशालेय जलतरण स्पर्धांचे थाटात उद्घाटन

  बेळगाव : आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने मराठा युवक संघाच्या २१व्या भव्य आंतरशालेय आंतरराज्य जलतरण स्पर्धांना गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक महादेव चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांची उपांत्य फेरीत बेळगाव : अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत आणि विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. विविध गटांमध्ये झालेल्या सामन्यांत बेळगाव, हावेरी, बळ्ळारी, बेंगळूर आणि म्हैसूरच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात …

Read More »

अनाथाश्रमात विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधनाचे आयोजन

  बेळगाव : कर्नाटक दैवज्ञ एम. के. एस.टी. निवासी कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण विशेष पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांनी बेळगावच्या स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान अनाथाश्रमाला भेट देऊन तेथील मुलांना राख्या बांधल्या. विद्यार्थ्यांनी परस्पर राखी बांधून स्नेह आणि मानवतेचा संदेश दिला. या संदर्भात विद्यार्थ्यांनी अनाथाश्रमातील मुलांशी संवाद साधला …

Read More »

बेळगावात आयटी पार्क, १०० बेडचे रुग्णालय; बुडाच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय

  बेळगाव : बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाचे (BUDA) नूतन अध्यक्ष आसिफ सेठ त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत शहराच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये कणबर्गी येथे आयटी पार्कसाठी २४ एकर जमीन राखीव ठेवण्यासह १०० बेडचे रुग्णालय, महिलांसाठी जिम, कल्याण सभागृह, व्यावसायिक संकुल तसेच तलाव विकासाच्या …

Read More »