Friday , November 6 2026
Breaking News

Belgaum Varta

तारांगण व ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

    बेळगाव : साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व ज्येष्ठ नागरिक संघटना बेळगाव यांच्या वतीने उद्या दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबिर ज्येष्ठ नागरिक संघटना कार्यालय डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीस सेंटर सोमवार पेठ टिळकवाडी या ठिकाणी आयोजित …

Read More »

शुभम शेळके यांच्यावरील कारवाई रद्दबातल

  पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाजमाध्यमावर प्रक्षोभक वक्तव्य करून मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण केला या सबबी वरून माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी एस. डी. कट्टीमनी यांनी 2 जून 2026 रोजी पोलीस उपायुक्त यांच्याकडे …

Read More »

माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांची हिंडलगा कारागृहात रवानगी

परप्पन अग्रहार कारागृहात मोबाईल व सिमकार्ड सापडल्याचे प्रकरण; कारागृहाच्या डीजीपींकडून स्थलांतराचे आदेश बेळगाव : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांची बंगळुरूमधील परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारागृहात मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. कारागृहाचे पोलीस …

Read More »

कार-कँटरची समोरासमोर भीषण धडक; चार जणांचा जागीच मृत्यू

  मृत चौघेही विजयपूर जिल्ह्यातील धारवाड : कार आणि कँटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील अमरगोळ गावाजवळ घडली. या अपघातात अजीत, राकेश, संदीप आणि श्रुती यांचा मृत्यू झाला असून, हे चौघेही विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. …

Read More »

शिवाजी कॉलनीत अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर; प्रशासनासह नागरिकांनीही जबाबदारी ओळखावी!

  कचऱ्यामुळे दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा वावर; ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बेळगाव : टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी परिसरात रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी योगासने, व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह खेळण्यासाठी येणाऱ्या …

Read More »

खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी व आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करा

  जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्य सचिवांकडे युवा समिती सीमाभागची निवेदन व ईमेलद्वारे मागणी खानापूर : खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला (BEO Office) गेले दोन ते तीन महिने श्री.रामप्पा हे निवृत्त झाल्या नंतर कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने तिथे श्री.मंजुनाथ हत्ती यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे, बी. आर. सी.(BRC) व गट …

Read More »

खानापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व समस्या निवारण सभा

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तालुका पंचायत कार्यालय, खानापूर येथे मार्गदर्शन व समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पंचायत खानापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

आंतर-महाविद्यालयीन ‘सिंगल झोन’ पुरुष आणि महिला हॉकी स्पर्धा

  बेळगाव : गुरुवारी बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील लेले (सुभाषचंद्र बोस) मैदानावर, संगोळी रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉन्स्टिट्युअंट कॉलेजच्या नेतृत्वाखाली २०२६-२७ या वर्षासाठी आंतर-महाविद्यालयीन ‘सिंगल झोन’ पुरुष आणि महिला हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावशी संलग्न महाविद्यालयांमधून एकूण १४ संघांनी (८ मुलांचे आणि ६ मुलींचे संघ) …

Read More »

निपाणीत हॉटेलला भीषण आग लागून ३० लाखाचे नुकसान

    शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; पहाटे साडेतीन वाजताची घटना निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरवेस वरील आंदोलन नगर शेजारी असलेल्या हॉटेल सार्थक गार्डनला शुक्रवारी पहाटे (ता.९) अचानक आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. …

Read More »

कर्नाटकात दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

एसएसएलसी व द्वितीय पीयूसीच्या परीक्षा फेब्रुवारी ते मेदरम्यान; हरकती नोंदविण्यास २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (केएसईएबी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षांच्या पहिल्या व दुसऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकावर हरकती किंवा सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ …

Read More »