शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मराठी विद्यानिकेतन …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा कळसा भंडुरा प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा वळविण्याचा घाट घातला आहे तसेच कुसमळी, पारिश्वाड येथून तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी मलप्रभा नदी …
Read More »पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेतर्फे जनजागृती फेरी
निपाणी (वार्ता) : निपाणी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी निपाणी नगरपालिके तर्फे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या फेरीत म्युनिसिपल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपालिकेपासून जागृती फेरीला सुरुवात झाली. ही फेरी जुनापीबी रोड, बस …
Read More »उंदरवाडीत हरित परिवर्तनाची मुहूर्तमेढ!
आरंभ व भूमी वात्सल्य फाउंडेशनचा उपक्रम; एक पेड माँ के नाम’ अभियानाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उंदरवाडी येथील विद्यामंदिर शाळेत ‘आरंभ फाउंडेशन’ आणि ‘भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक …
Read More »निपाणीजवळील एनएच-48 वरील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दिल्लीतील तांत्रिक पथकाकडून पाहणी; काम पुन्हा सुरू होणार
निपाणी : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ कोसळलेल्या संरक्षक (रिटेनिंग) भिंतीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दिल्ली येथील तांत्रिक पथकाने शनिवारी सखोल पाहणी केली. २९ जुलै रोजी भिंतीचा एक भाग कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. NHAI चे बंगळुरू विभागाचे महाव्यवस्थापक …
Read More »शिवमोग्यात मुसळधार पावसाचा कहर; दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
बंगळुरू/शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. इंदिरा नगर परिसरात पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग एका घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी घरातील सर्व सदस्य …
Read More »ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात किशोर काकडे यांनी आपल्या …
Read More »‘आधी तालुक्याची तहान भागवा, मगच इतरत्र पाणी द्या’ : खानापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर ब्लॉक काँग्रेसची आक्रमक भूमिका
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवूनच उर्वरित पाणी इतर भागांना द्यावे, अशी ठाम भूमिका खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने मांडली आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याबाबत तालुक्याच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत, याप्रकरणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ब्लॉक काँग्रेसने …
Read More »फ्रेंडशिप डे विशेष : वर्षातून एक दिवस फक्त मैत्रिणींसाठी; बेळगावच्या महिलांचा आदर्श
बेळगाव (पत्रकार – राधिका सांबरेकर) : मैत्री… विश्वासाचा हात, आपुलकीची सावली आणि आयुष्यभर साथ देणारे निस्वार्थ नाते. रक्ताच्या नात्यांइतकीच घट्ट, पण कोणत्याही बंधनात न अडकलेली ही भावना प्रत्येकाच्या आयुष्याला नवा अर्थ देते. म्हणूनच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, आयुष्य समृद्ध करणाऱ्या …
Read More »बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती वैचारिक पद्धतीने साजरी
मच्छे : येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सुशील धामणेकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आयोजित चर्चासत्रामध्ये संतोष जैनोजी, विनायक चौगुले, केतन चौगुले, संदीप वाघोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta