Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू : बाळू देसूरकर

  बिजगर्णी : ग्रामीण भागात कष्ट करणारे खेळाडू आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे सातत्याने सराव‌ करायला शिका. जिद्द चिकाटी ठेवा. राष्ट्रीय स्तरावर जाण्याचं स्वप्न बघा. ग्रामीण पश्चिम विभागांमध्ये सुसज्ज सुविधा असलेले‌ भव्य क्रीडांगण असायला हवे खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू. अंगमेहनत महत्त्वाची आहे असे मौलिक विचार उचगाव ब्लॉक काँग्रेस …

Read More »

पायोनियर बँकेच्या सभासदांना आवाहन

  बेळगाव : येथील दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे यंदाही सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सभासदांच्या ज्या मुलांनी दहावी व बारावी परीक्षेत 85 टक्केहून अधिक तसेच डिप्लोमा, इंजीनियरिंग, पदवी, पदव्युत्तर अंतिम परीक्षेत 75 टक्के हून अधिक गुण मिळविले असतील तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कार मिळविले …

Read More »

चांगळेश्वरी नगरातील अर्धवट रस्ता काम समाजसेवक यल्लुपा पाटील यांनी केले पूर्ण

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर येळळूर ग्रामपंचायतीच्या वतीने भराव टाकण्यात आला होता. पण रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. याची दखल घेत या भागातील सामाजिक कार्यकर्ते यल्लूपा पाटील यांनी उर्वरित. रस्त्यावर भरव टाकून रस्त्याचे काम पूर्ण केले. त्याबद्दल या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चांगळेश्वरीनगरचा …

Read More »

सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी?

  बंगळुरू : राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होण्याची शक्यता असून, अनेक नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील संभाव्य मंत्र्यांची यादी सध्या चर्चेत असून, त्यामध्ये अजय धर्मसिंग (कलबुर्गी), यशवंतरायगौडा पाटील (विजापूर), शरथ बच्चेगौडा (बंगळुरू ग्रामीण), रिजवान अर्शद (बंगळुरू), ए. एस. पोनण्णा (कोडगू), एस. एस. …

Read More »

युवा शक्ती हीच भारताच्या विकासाची खरी ताकद

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; म्हैसूरात स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन बंगळूर : भारत आज विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून त्यामागे देशातील युवकांची मोठी भूमिका आहे. युवक सर्वच क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत आणि हीच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. म्हैसूर येथील नारायण शास्त्री …

Read More »

त्वचादान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनदान; अवयवदानाबाबत भारत अजूनही मागे : डॉ. राजेश पोवार

  जायंट्स मेनच्या वतीने व्याख्यान बेळगाव : जळीत रुग्णांसाठी त्वचादान हे खऱ्या अर्थाने जीवनदान असून, अवयवदान आणि त्वचादानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून प्रत्येक नागरिकाने या पवित्र कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रभावी प्रतिपादन केएलई रोटरी स्किन बँकेचे संचालक, प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश एस. पोवार यांनी केले. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव …

Read More »

दड्डी भागात भात रोपलागणी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांची पिकांच्या वाढीकडे लागली नजर

  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील भात रोपलागणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोपलागणी पूर्ण केली असून आता पिकांच्या जोमदार वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दड्डी, मोदगे, खवनेवाडी, कोट, बेळळकी, धोंडगट्टे, गुडगनट्टी, शट्टीहळ्ळी, सलामवाडी आदी गावांतील …

Read More »

विद्यार्थ्यांच्या केशरचनेवर शिक्षण विभागाची शिस्त; मलेट, स्पायकीसह फॅशनेबल हेअरकटवर निर्बंध

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी, या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या केशरचनेसंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच …

Read More »

अर्चना संगीत विद्यालयतर्फे “स्वर सौरभ” कार्यक्रम

  बेळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तसेच स्वर्गीय श्री. रामभाऊ बिजापूरे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अर्चना संगीत विद्यालयातर्फे “स्वर-सौरभ” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयएमईआर हॉल, हिंदवाडी, बेळगाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय आशा भोसले यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, वर्षा …

Read More »

डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या बहाण्याने शिक्षकाची पाच लाखांची ऑनलाइन फसवणूक; गुगल सर्च ठरला महाग

      बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात असताना, डॉक्टरांची अपॉइंटमेंट देण्याच्या बहाण्याने रायबाग तालुक्यातील एका शिक्षकाची पाच लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या …

Read More »