बेळगाव : गणेशपुर हिंडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय खो -खो विविध गटात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापुर, देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी, संत मीरा स्कूल गणेशपुर याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा …
Read More »कवी कालिदास दिनानिमित्त डॉ. उमेश कळेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम
बेळगाव : येथील सीमाभागात मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने कवी कालिदास दिन निमित्त “कवितेचे मर्म, वर्म आणि धर्म” या विषयावरील विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते व मार्गदर्शक डॉ. उमेश कळेकर हे स्वतःच्या निवडक कवितांचे सादरीकरण …
Read More »मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
५०० हून अधिक सेविका-मदतनीसांचे ठिय्या आंदोलन : प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढण्याची मागणी बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, या मागणीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंबेडकर गार्डन येथून निघालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. …
Read More »सदलगा अर्बनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सदलगा येथील सदलगा अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालकपदी बोरगाव येथील सिद्धार्थ पाटील-टोणे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. वठारे, अभयकुमार मगदूम, राजू पाटील, मनोज पाटील, अभय करोले, जंबो मोळवाडे, अशोक पाटील, बाळासाहेब …
Read More »शेड गळके, नातेवाईकांची फरफट!
मारुती मंदिराजवळील स्मशानभूमी बनली गैरसोयीची; पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणेही कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्मशान मारुती स्मशानभूमीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहेत. नवीन बांधलेल्या स्मशानभूमीचे हस्तांतरण केल्याने पावसाळ्यात जुन्या स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे. शेडमधून गळती होत असून अनेक गैरसोयींमुळे मृतदेह …
Read More »खानापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे भरीव निधीची मागणी; आमदार विठ्ठल हलगेकर यांचे निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि विविध मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के.. शिवकुमार यांच्याकडे केली आहे. गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांची आमदार हलगेकर यांनी भेट घेऊन खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर …
Read More »शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! लग्नासाठी सवलतीच्या दरात एसटी बस; अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम
मुंबई : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ व इतर शुभकार्यांसाठी प्रवाशांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून मोठा दिलासा देणारी योजना लवकरच सुरू होणार आहे. नवीन एसटी बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. ग्रामीण भागात …
Read More »राकसकोपला आठ दिवसांत १२ फूट पाणीसाठा; बेळगावकरांना तात्पुरता दिलासा
जलाशय पूर्ण भरण्यासाठी अजून १७ फूट पाण्याची गरज बेळगाव : शहरावर ओढावलेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटादरम्यान १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात तब्बल १२ फूट पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही सुमारे १७ फूट …
Read More »काँग्रेस रोडवरील नाला तुंबल्याने पूरस्थितीचा धोका; तक्रार करूनही प्रशासनाकडून कारवाई नाही
बेळगाव : काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरासमोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या नाल्याच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा अडकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाधित झाला आहे. याबाबत सकाळी 8.00 वाजता संबंधित प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हा अडथळा तातडीने …
Read More »खानापूर तालुका लेक्चरर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा; प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा!
खानापूर : कर्नाटक राज्य लेक्चरर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका सरकारी व अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बैठक नुकतीच खानापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीत अत्यंत उत्सुकतावर्धक, खेळीमेळीच्या आणि एकोप्याच्या वातावरणात असोसिएशनच्या आगामी वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta