Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

‘रवळनाथ’च्या निपाणी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) प्संस्थेच्या येथील शाखेचा ९ वा वर्धापनदिन पार पडला. येथील बालरोगतज्ञ डॉ. महेश कोरे यांच्या हस्ते रवळनाथ प्रतिमापूजन झाले. अध्यक्षस्थानी रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. यावेळी सेवानिवृत्त सभासद, यशवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्राचार्य डॉ. …

Read More »

श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर, अक्कमहादेवी वचन कंठपाठ, वक्तृत्व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे श्री महात्मा बसवेश्वर व जगन्माता अक्कमहादेवी जयंती आणि शिक्षक दिनानिमित्त चिक्कोडी तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी शनिवारी (ता.५) दुपारी १ वाजता श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी मुख्य कार्यालय महात्मा बसवेश्वर सभागृहात स्पर्धेचे आयोजन केले आहे.तरी इच्छुक …

Read More »

भाचीशी बोलण्यास विरोध; युवकाला बेदम मारहाण

  गौंडवाड येथील प्रकार; जीवे मारण्याची धमकी, काकती पोलिसांत गुन्हा बेळगाव : गणेशपूर येथील युवकाला ‘माझ्या भाचीशी बोलू नकोस’ अशी ताकीद दिल्याच्या रागातून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गौंडवाड येथे घडली. याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गजानन परशुराम कुंडेकर …

Read More »

जेष्ठ अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांचा रविवारी भव्य सत्कार

  बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव या संस्थेतर्फे रविवार दि. 30 आँगस्ट 2026 रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या संस्थेचे जेष्ठ अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या निमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलच्या सभागृहात सकाळी …

Read More »

सावगावच्या कलमेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी; ५५ किलोचा मुखवटा, घंटेसह मौल्यवान साहित्य लंपास

  बेळगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील सावगाव येथील श्री कलमेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मंदिरातील मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रात्री दोनच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केल्याचा संशय आहे. चोरट्याने मंदिरातील सुमारे ५५ किलो वजनाचा मुखवटा, २५ किलो वजनाची घंटा, …

Read More »

कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘कळा या लागल्या जीवा’ हा कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात करण्यात आले …

Read More »

रक्षाबंधनाचा सण २८ तारखेलाच करा साजरा

  पाच वर्षांनंतर यंदा ‘भद्रामुक्त’ योग; चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही निपाणी (वार्ता) : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा रक्षाबंधन सण रक्षाबंधन यंदा नेमका २७ की २८ ऑगस्टला साजरा करायचा यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार २७ तारखेला सकाळी ९:०९ वाजता पौर्णिमा सुरू होत असली तरी रात्री ९:३३ पर्यंत भद्रा काळ …

Read More »

‘जपून जपून जा रे… पुढे खड्डा आहे!’

  कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण; खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला बेळगाव : “जरा जपून जपून जा रे… पुढे खड्डा आहे!” असा इशारा देत वाहन चालविण्याची वेळ सध्या बेळगावकरांवर आली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला …

Read More »

बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; दूषित पाणी रोखण्याची मागणी

  बेळगाव : बळ्ळारी नाल्यात मिसळणारे दूषित पाणी, नाल्याची दुरवस्था आणि त्याचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. दूषित पाण्याचा स्रोत शोधून तो तातडीने बंद करावा, नाल्यातील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई …

Read More »

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मराठीसाठी ठराव

    भालकी : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता विवेकानंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., भालकी येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशनराव पाटील (इंचूरकर) होते. अॅड. भास्कर कुलकर्णी यांनी बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या विविध …

Read More »