Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

  खानापूर : श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी तालुका खानापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सदस्यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. बी. जी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल …

Read More »

सरस्वती विद्या मंदिर किणये शाळेत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन संपन्न

  बेळगाव : येथील ‘सरस्वती विद्या मंदिर, किणये शाळेत’ भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक आठ वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील नागरिक एकत्र जमले. शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. अनिल पाटील व श्री. निवृती डुकरे यांनी राष्ट्रपिता …

Read More »

कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : आज शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाला शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सदस्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर होत्या. शाळेच्या वतीने सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ. अल्का कुंडेकर व सौ. रेश्मा काकतकर …

Read More »

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डॉ. विक्रम नाईक …

Read More »

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा अलतगा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा अलतगा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस डी एम सी अध्यक्ष श्री. मारुती पावशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री. प्रकाश बेळगावकर जाफरवाडी यांच्याकडून इ 1 ली ते 7 वी प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाला शैक्षणिक साहित्यासाठी …

Read More »

सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कडलगे बु. येथे स्वातंत्र्यदिनी सत्कार

  कडलगे बु. : सीमाकवी रवींद्र पाटील यांना दि. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कडलगे बु. ग्राम समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मा. परशराम पाटील यांच्या हस्ते …

Read More »

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील दाम्पत्यावर हातोडी आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत मनीषा मोहन केसरेकर (वय 37) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील लॅब असिस्टंट शांताराम पाटील उपस्थित होते. यांनी मान्यवरांसहीत तिरंग्याचे ध्वजारोहण केले. झेंड्याला अभिवादन करण्यासाठी झेंडा गीत सादर करण्यात आले. यावेळी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. एनसीसी कॅडेट वैभवी दळवी यांच्या …

Read More »

तिरंग्याच्या रंगात नटले दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान

  बेळगाव : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानात आकर्षक आणि मनमोहक आरास करण्यात आली. तिरंग्याच्या भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांची सुरेख सजावट तसेच देशभक्तीची भावना जागविणारी ही आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. भगवान कपिलेश्वराच्या पावन सान्निध्यात राष्ट्रभक्ती आणि भक्तीभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिर परिसरातील आकर्षक सजावटीने …

Read More »

ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तरुणाचा 24 लाखांचा ‘गेम’!

  Instagramवरील एका लिंकपासून सुरुवात; 1 हजारांचे 4,800 दाखवून विश्वास संपादन, पुढे 23.59 लाखांचा चुना बेळगाव : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून झटपट पैसा कमावण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या 20 वर्षीय तरुणाला सायबर ठगांनी तब्बल 23 लाख 59 हजार 750 रुपयांचा गंडा घातला. Instagramवरील एका जाहिरातीच्या लिंकपासून सुरू झालेला हा प्रकार तब्बल साडेतीन …

Read More »