निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. केपीसीसी सदस्या व कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्तकुमार पाटील व सुजय काकासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. टाऊन …
Read More »स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूल, बी. टी. पाटील अँड सन्स पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी वंदे मातरम देशभक्तीपर गीत म्हणण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल, नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर आणि संचालकांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे …
Read More »देशभक्तीच्या जयघोषात बेळगावात स्वातंत्र्यदिन उत्साहात
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण; राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णांच्या शौर्याला अभिवादन बेळगाव : देशभक्तीचा उत्साह, राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण अशा वातावरणात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून …
Read More »८२ गुन्ह्यांचा ‘रेकॉर्ड’! ६९ वर्षीय मटका बुकी अखेर तडीपार
खंजर गल्लीतील मोहम्मदशफी तहसीलदारवर पोलिसांचा दणका; वर्षभर बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी, धारवाडला रवाना बेळगाव : मटक्याच्या अवैध धंद्याने अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणीत ढकलणाऱ्या ६९ वर्षीय मटका बुकी मोहम्मदशफी मोदींसाब तहसीलदार याच्यावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध तब्बल ८२ गुन्ह्यांची नोंद असून, सातत्याने कारवाई करूनही मटक्याचा …
Read More »कर्नाटक सरकारचा गुटखा, पान मसाला बंदीचा निर्णय मागे
बेंगळुरू : कर्नाटक सरकारने गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाल्यावरील बंदी लागू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना बंदीचा आदेश मागे घेण्याचे निर्देश दिले. भाजप तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनी या निर्णयाला विरोध करत सुपारी उत्पादक शेतकऱ्यांवर आणि बाजारपेठेवर त्याचा …
Read More »सात वर्षे खड्ड्यात गेलेल्या प्रशासनाचे आश्वासन; जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीआधी गुडशेड रोडवर जेसीबी
रहिवाशांच्या संतापानंतर महापालिकेची धावपळ; तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी रस्त्याची मागणी बेळगाव : गेल्या तब्बल सात वर्षांपासून गुडशेड रोडच्या दुरवस्थेचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. शास्त्रीनगर, गुडशेड रोड, संतसेना रोड, आठले गल्ली, कपिलेश्वर कॉलनी आणि परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत रस्त्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची …
Read More »2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणार; लाल किल्ल्यावरून मोदींचा निर्धार
नवी दिल्ली : देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी “2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणारच”, असा ठाम निर्धार व्यक्त करत देशाच्या विकासाचा रोडमॅप आणि गेल्या काही वर्षांतील प्रगतीची आकडेवारी मांडली. पंतप्रधान मोदी यांनी यंदा सलग १३ …
Read More »मराठी विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विभागातर्फे स्वातंत्र्याचा जागर उत्सव साजरा
बेळगाव : शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेतील खेळगट, अंकुर, शिशु व इयत्ता १ ली विभागातील मुलांनी स्वातंत्र्याचा जागर उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी पूर्वप्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाच्या नकाशाची ओळख करून घेतली, तसेच स्वतः रेखाटलेल्या राष्ट्रीय प्रतिकांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते गायली. …
Read More »शिवानंद नीलण्णावर यांना १२ दिवसांची ईडी कोठडी
बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरण; २,११० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा तपास सुरू बेंगळुरू : बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवानंद नीलण्णावर यांना अटक केली आहे. मंगळूरू विभागातील ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळूरू येथील विशेष ईडी न्यायालयाने नीलण्णावर यांना २४ ऑगस्टपर्यंत १२ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta